साहसी क्रीडा प्रकारातील ट्रेककग, माऊंटनिअरींग, स्ककईंग, किोबोडींग,

advertisement
साहसी
क्रीडा
माऊंटनिअरींग,
प्रकारातील
स्ककईंग,
पॅरासेलींग,हँ ग्लायडींग,
जलक्रीडा
इत्यानि
ट्रेककग,
किोबोडींग,
पॅराग्लायडींग,
आयोनजत
करणाऱ्या
संक्ांसाठी नियम व मागगिर्गक सूचिा.
महाराष्ट्र शासन
पर्यटन व साांस्कृतिक कार्य तवभाग
शासन तनर्यर् क्रमाांकः न्यायप्र 2013/07/प्र.क्र.498 (भाग-2) पयगटि
हु तात्मा राजगुरु चौक, मािाम कामा मागग , मंत्रालय, मुंबई.
नििांक : 26 जूि, 2014.
प्रस्िावना –
र्ासिाच्या असे नििर्गिास आलेले आहे की, कोणत्याही प्रकारचा परवािा िसलेल्या बऱ्याच
संक्ा राज्यामध्ये ट्रेककग व माऊंटनिअरींगच्या सहली / मोनहमा आयोनजत कनरत आहे त. या संक्ांकडे
या क्षेत्रातील प्रनर्नक्षत सहयोगी िसतात. या संक्ा ट्रेककगला जाणाऱ्या तुकड्ांच्या सुरनक्षततेबाबत
पुरेर्ी व्यवक्ा करीत िाहीत, अर्ा मोनहमा / सहलीमध्ये ट्रेकसग बरोबर डॉक्टर िसतात अ्वा असले
तरी त्यांचेकडे पुरेर्ी वैद्यनकय साधि-सामुग्री िसते. बऱ्याचर्ा संक्ा या क्षेत्रात अप्रनर्नक्षत आहे त. एका
संक्ेबरोबर नहमालयात ट्रेककगला गेलेल्या एका मुलाला श्वसिाचा त्रास झाल्यािे त्याचा मृत्यू
झाला.त्यासंिभात त्याच्या आई-वनडलांिी मुंबई उच्च न्यायालयात जिनहत यानचका क्र.184/2007
िाखल केली होती. या यानचकेवर मा.उच्च न्यायालयािे नि.12 जुलै, 2013 रोजी निलेल्या निणगयान्वये
राज्य र्ासिाला असे नििे र् निलेले आहे त की, या प्रकरणी राज्य र्ासिािे नवकतृत धोरण, मागगिर्गक
सूचिा अ्वा अर्ा िोंिणीकृत िसलेल्या संक्ाच्या हालचालींिा आळा घालण्यासाठी नियम करावेत.
तसेच, माऊंटनिअरींगमध्ये भाग घे णाऱ्या नगयारोहकांच्या सुरनक्षतते बाबत ही राज्य र्ासिािे काळजी
घ्यावी, असे मा.उच्च न्यायालयािे सूनचत केलेले आहे .
तनर्यर्–
राज्यामध्ये बऱ्याचर्ा संक्ा/व्यक्ती नवर्ेषत: निवाळी व उन्हाळी सुट्टयांच्या कालावधीत
नगयारोहण व ट्रेककग इत्याकिच्या मोनहमा / कॅम्पस् आयोनजत करतात. असे कॅम्प / मोनहमा / सहली
शासन तनर्यर् क्रमाांकः न्यायप्र 2013/07/प्र.क्र.498 (भाग-2) पयगटि
आयोनजत करणाऱ्या संक्ा / व्यस्क्तकडे कोणत्याही प्रकारचा परवािा िसतो. त्यामधील नकत्येकांकडे
या क्षेत्रातील प्रनर्क्षण / अिुभव िसतो. त्यांची कोणत्याही र्ासकीय यंत्रणेकडे िोंिणीही केलेली िसते.
त्यामुळे अर्ा संक्ा / व्यक्ती यांिी काढलेल्या मोनहमा / आयोनजत केलेले कॅम्पस् या बद्दल र्ासकीय
यंत्रणेकडे कुठल्याही प्रकारची मानहती उपलबध िसते व त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे नियंत्रण
ठे वणे र्क्य होत िाही. यामध्ये अििुभवी / अप्रनर्नक्षत संक्ा / व्यक्तींिी काढलेल्या अर्ा मोनहमांमुळे
जितेचे िुकसाि होते . जितेला अर्ा संक्ा / व्यक्तीच्या अज्ञािाची जाणीव िसते व त्यामुळे अर्ा
मोनहमांवर अपघात घडल्यास / आकस्कमक पनरस्क्ती उद्भवल्यास एखाद्याला प्राणास मुकावे लागते . या
प्रकारांिा आळा घालण्यासाठी अर्ा संक्ा / व्यक्ती यांचेसाठी पुढील प्रमाणे नियम करण्यात येत आहे त.
अर्ा प्रकारच्या संक्ांिी खालील बाबीची पुतगता करणे आवश्यक आहे :1.
साहसी क्रीडा प्रकारातील ट्रेकींग, माऊंटनिअरींग, स्ककईंग, किो बोडींग, पॅरासेलींग,
हँ गग्लायडींग, पॅराग्लायडींग, जलक्रीडा इ. च्या मोनहमा / कॅम्पस् / खेळ आयोनजत
करणाऱ्या सवग संक्ांिी / व्यक्तींिी, सिर संक्ा / व्यक्ती ज्या नजल्यातील असेल त्या
नजल्याच्या, नजल्हा क्रीडा अनधका-याच्या अध्यक्षतेखाली िेमलेल्या सनमतीकडे िोिं णी
(Registration) करणे आवश्यक रानहल. या सनमतीचा रचिा पुढील प्रमाणे असेल :अ.क्र.
1) पदनाम
2) दर्जा
1
3) तर्जल्हा क्रीडा अतिकारी
4) अध्र्क्ष
2
5) सांबांतिि महसूल तवभागािील, प्रादे तशक व्र्वस्थापक, महाराष्ट्र
6) सदस्र्
3
7) तर्जल्हा क्रीडा अतिकाऱ्र्ाने नामतनदे तशि केलेले र्जतमनीवरील
8) सदस्र् (एकुर् 6)
पर्यटन तवकास महामांडळ
साहसी क्रीडा प्रकार, र्जल साहसी क्रीडा प्रकार व हवाई साहसी
क्रीडा प्रकारािील नामतनदे तशि केलेल्र्ा प्रत्र्ेकी दोन िज्ञ व्र्क्िी.
वरील प्रमाणे िोिं णी ि करता जी संक्ा /व्यक्ती साहसी क्रीडा प्रकारच्या मोनहमा खेळ कॅम्पस
आयोनजत करेल नतच्या नवरुध्ि भारतीय िं ड सनहता ( IPC), मुंबई पोनलस अनधनियम व ग्राहक संरक्षण
अनधनियम इत्यािी मधील तरतूिीिुसार कायिे र्ीर कारवाई करण्यात येईल.
2.
वर िमुि नजल्हा सनमत्यांवर नियंत्रण ठे वणे व त्यासाठी नवनियम तयार करण्याकरीता राज्य
कतरावर खालील प्रमाणे एक नर्खर सनमती क्ापि करण्यात येत आहे .
पृष्ट्ठ 7 पैकी 2
शासन तनर्यर् क्रमाांकः न्यायप्र 2013/07/प्र.क्र.498 (भाग-2) पयगटि
अ.क्र.
पदनाम
दर्जा
1.
आर्ुक्ि (क्रीडा), महाराष्ट्र शासन, पुर्े
अध्र्क्ष
2.
सह व्र्वस्थापकीर् सांचालक, महाराष्ट्र पर्यटन तवकास महामांडळ, सदस्र्
3.
आर्ुक्ि क्रीडा र्ाांनी र्जतमनीवरील साहसी क्रीडा प्रकार, हवाई साहसी सदस्र्
मुांबई
क्रीडा प्रकार व र्जल साहसी क्रीडा प्रकारािील नामतनदे शनाने तनर्ुक्ि (एकुर् सहा)
करावर्ाच्र्ा प्रत्र्ेकी दोन िज्ञ व्र्क्िी
3.
अर्ा संक्ा / आयोजकाकडील कमगचारी / मागगिर्गक / प्रनर्क्षक यांची पात्रता आनण आवश्यक
साधि सामुग्री.
(एक)
अर्ा मोनहमांचे िेतृत्व करणाऱ्याकडे भाग घे णाऱ्या प्रनर्क्षकांकडे / व्यक्तींकडे ककवा अर्ा
साहसी क्रीडा प्रकाराच्या नर्नबरात कवत:हू ि नर्कनवण्याऱ्याकडे ककवा एखाद्या संक्ेच्या /
संघटिेच्या / व्यक्तीच्या वतीिे नर्कनवणाऱ्याकडे संबंनधत क्रीडा प्रकाराचे मान्यताप्राप्त
प्रनर्क्षण संक्ेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील. अर्ा प्रनर्क्षण संक्ांची यािी या
र्ासि निणगयासोबतच्या जोडपत्र-1 मध्ये निलेली आहे . मात्र ही अट अर्ा मोनहमांमध्ये
सहाय्य / मित करण्यासाठी घे तलेल्या क्ानिक मागगिर्गक (local guides) हमाल / र्ेपाझ
यांिा लागू होणार िाही.
(िोि) या र्ासि निणगयाच्या पनरच्छे ि -1 मध्ये िमूि नजल्हा सनमती त्यांच्याकडे िोंिणी झालेल्या
संघटिा / संक्ाकडील सुरक्षा पध्ितीचा आढावा घे ईल.
(तीि) अर्ा मोनहमा आयोनजत करणाऱ्या संक्ा / व्यक्ती यांिी मोनहमांमध्ये भाग घे णाऱ्यांिा
मान्यता प्राप्त प्रानधकाऱ्यांिी य्ोनचतनरत्या प्रमानणत केलेली वैयस्क्तक बचाव / संरक्षण
साधि सामुग्री (Personal Protective Equipment) निली असल्याची खात्री करणे आवश्यक
राहील.
त्यांिी अर्ा मोनहमांमध्ये वापरण्यात येणारी अन्य आवश्यक साधि सामुग्री
य्ोनचतनरत्या प्रमानणत केलेली आहे , याची खात्री केली पानहजे. अर्ा मोनहमांसाठी
वापरण्यात येणारी साधि सामुग्री, नतचा प्रकार, िजा इत्यािी तपर्ील सोबतच्या जोडपत्र
-2 मध्ये िर्गनवला आहे .
पृष्ट्ठ 7 पैकी 3
शासन तनर्यर् क्रमाांकः न्यायप्र 2013/07/प्र.क्र.498 (भाग-2) पयगटि
(चार) अर्ा मोनहमा आयोनजत करणाऱ्यांिी जर मोनहमेचा कालावधी 1 निवसापेक्षा अनधक असेल
व नर्जवलेल्या अन्िासाठी काही सोयी सुनवधा उपलब्ध िसतील तर कवयंपाक
करण्यासाठी साधि सामुग्री जसे रॉकेल, एलपीजी गॅस इ. बरोबर घे ऊि जावे.
(पाच) अर्ा क्रीडा प्रकाराचा गट िेता मान्यता प्राप्त संक्ेचा प्रमानणत प्र्मोपचार सहाय्यक
(certified first aider) असला पानहजे आनण जर गट िेत्याकडे असे प्रमाणपत्र िसेल तर
अर्ी मोनहम आयोनजत करणाऱ्या संघटकांिी असे प्रमाणपत्र धारण केलेली व्यक्ती त्या
गटाबरोबर असेल हयाची खात्री केली पानहजे. अर्ा कोसेस घे ण्याऱ्या संक्ांची मानहती
जोडपत्र-1 मध्ये निली आहे .
(सहा) जर, ट्रेक / मोनहम / नर्नबर (camp) 3000 मीटरपेक्षा अनधक ऊंचीवर आयोनजत केलेले
असेल तर अर्ा मोनहमा / ट्रेक्स / नर्नबरे आयोनजत करण्याऱ्या सवग संक्ा / संघटिा /
व्यक्ती यांिी त्यामध्ये भाग घे णाऱ्या प्रत्येकाकडू ि पात्र वैद्यकीय व्यावसानयकाकडू ि
वैद्यकीय फीटिेसचे प्रमाणपत्र घ्यावे.
(सात) अर्ा मोनहमा आयोनजत करणाऱ्यांिी त्यामध्ये भाग घे णाऱ्या सवांची यािी करणे आवश्यक
राहील. ज्यामध्ये त्याचे िाव, पूणग पत्ता, संपकाचा तपनर्ल, आणीबाणीतील संपकाचा
तपर्ील इ. मानहतीचा समावेर् असला पानहजे.
(आठ) अर्ा मोनहमांच्यावेळी आवश्यक ती औषधे , साधिसामग्रीसह पात्र वैद्यकीय व्यावसानयकास
िेमणे उनचत राहील. मात्र व्यवहायगदृष्ट्या प्का सोबत वैद्यकीय व्यवसायी िेणे र्क्य
िसेल तर सिर बाब अर्ा मोनहमांमध्ये भाग घे णाऱ्या सवांच्या लेखी नििर्गिास आणूि िे वूि
त्यामुळे उद्भवणारे धोके त्यांिा कपष्ट्ट करणे आवश्यक रानहले व तसे त्यांचे लेखी संमतीपत्र
घे ण्यात यावे.
(िऊ) सवग आयोजकांिी अर्ा मोनहमांचे सत्य व खरे कवरुप तसेच त्यासाठी केलेली व्यवक्ा अर्ा
मोनहमांतील अडचणी / धोके याचा खराखुरा तपनर्ल त्यामध्ये भाग घे णाऱ्यांिा िाव
िोंिणीपूवी उपलब्ध करुि निला पानहजे.
(िहा) अर्ा सवग आयोजकांकडे आपात्कालीि प्रसंगी करावयाच्या उपाययोजिांचा लेखी तपनर्ल
असला पानहजे. याबाबतच्या मागगिर्र्क सूचिा सोबतच्या जोडपत्र-3 मध्ये निलेल्या
आहे त.
पृष्ट्ठ 7 पैकी 4
शासन तनर्यर् क्रमाांकः न्यायप्र 2013/07/प्र.क्र.498 (भाग-2) पयगटि
(अकरा) अर्ा मोनहमांमध्ये भाग घे णाऱ्यांचे आवश्यक व पुरेसे नवम्याचे संरक्षण संपूणग मोनहमेच्या
कालावधीसाठी घे तलेले आहे , याची आयोजकांिी खात्री करणे आवश्यक राहील व त्याचा
तपनर्ल भाग घे णाऱ्यांिा उपलब्ध करुि निला पानहजे.
(बारा) जे्े अर्ा मोनहमा नर्नबरे , ट्रेक्स आयोनजत केले जातील त्या राज्यातील / िे र्ातील सक्षम
प्रानधकाऱ्यांची त्यासाठी संबंनधत आयोजकांिी आवश्यकतेिुसार पूवगपरवािगी घे णे
(तेरा)
आवश्यक राहील.
3000 मीटर ककवा त्यापेक्षा जाकत उं चीच्या नगयारोहण मोनहमेसाठी 16 वषाखालील
मुलामुलींिा सहल आयोजकांिा िेता येणार िाही.
(चौिा) नवनवध साहसी क्रीडा प्रकाराबाबतच्या मागगिर्गक सूचिा सोबत जोडपत्र-4 मध्ये निलेल्या
आहे त.
(पंधरा) आयोनजत करण्यात येणाऱ्या साहसी नक्रडा मोनहमांची मानहती, संबंधीत संक्ा, संघटिा व
व्यक्ती यांिी जे्े िोंिणी केली आहे . त्या नजल्हा नक्रडा अनधकाऱ्यांिा िे णे आवश्यक
राहील.
(सोळा) या र्ासि निणगयांन्वये निलेल्या मागगिर्गक सुचिांचा साहसी नक्रडा मोनहमा आयोनजत
करणाऱ्यांिी अवलंब करणे आवश्यक राहील. सिर नियमावली/ मागगिर्गक सुचिांचा भंग
करणाऱ्या संक्ा / व्यक्ती यांच्यावर कायिे नर्र कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांची
4.
िोंिणी रद्द करण्याचा अनधकार नजल्हा सनमतीस राहील.
िोंिणीची कायगपध्िती :- िोंिणी केलेल्या संक्ा / आयोजक / व्यक्ती हे मान्यता प्राप्त साहसी
प्रकार त्यांच्या िोंिणीच्या वैध कालावधीत पार पाडू र्कतील.
नजल्हा क्रीडा सनमतीकडे िोंिणी करण्यासाठी िोंिणी फी ₹. 1000/- राहील.
सवग संबंनधतांिा सूनचत करण्यात येते की, साहसी क्रीडा प्रकार आयोनजत करणाऱ्या संक्ा / आयोजक
/ व्यक्ती यांिी नजल्हा सनमतीकडे हा र्ासि निणगय निगगमीत झाल्यापासूि 3 मनहन्याच्या आत िोंिणी
करणे आवश्यक राहील. त्यासाठी त्यांिी नजल्हा क्रीडा अनधकारी यांच्याकडे या र्ासि निणगयािुसार
आवश्यक ती सवग कागिपत्रे / प्रमाणपत्रे यासह सनवकतर अजग करावा.
5.
सिर र्ासि निणगय र्ालेय नर्क्षण व क्रीडा नवभागाच्या सहमतीिे निगगनमत करण्यात येत आहे .
पृष्ट्ठ 7 पैकी 5
शासन तनर्यर् क्रमाांकः न्यायप्र 2013/07/प्र.क्र.498 (भाग-2) पयगटि
सदर शासन तनर्यर् महाराष्ट्र शासनाच्र्ा www.maharashtra.gov.in र्ा सांकेिस्थळावर उपलब्ि
करण्र्ाि आला असून त्र्ाचा सांकेिाक 201406191537544723 असा आहे . हा आदे श तडर्जीटल
स्वाक्षरीने साक्षाांतकि करुन काढण्र्ाि र्ेि आहे .
महाराष्ट्राचे राज्र्पाल र्ाांच्र्ा आदे शानुसार व नावाने .
Dinesh
Vasudeo
Dalvi
Digitally signed by Dinesh
Vasudeo Dalvi
DN: c=IN, o=GOVERNMENT OF
MAHARASHTRA, ou=TCA,
postalCode=400032,
st=MAHARASHTRA, cn=Dinesh
Vasudeo Dalvi
Date: 2014.06.26 15:11:20 +05'30'
( नि.वा.िळवी)
उप सनचव, महाराष्ट्ट्र र्ासि
प्रि,
1.
मा.राज्यपाल यांचे प्रधाि सनचव,
3.
मा. उपमुख्यमंत्री यांचे सनचव,
2.
4.
मा.मुख्यमंत्री यांचे प्रधाि सनचव,
मा.अध्यक्ष, महाराष्ट्ट्र नवधाि सभा यांचे सनचव,
5.
मा.सभापती, महाराष्ट्ट्र नवधाि पनरषि यांचे सनचव,
7.
सवग नवधािसभा सिकय, महाराष्ट्ट्र नवधाि सभा
6.
सवग मा.मंत्री / मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सनचव
8. सवग नवधािपनरषि सिकय, महाराष्ट्ट्र नवधाि पनरषि
9.
मुख्य मानहती आयुक्त, महाराष्ट्ट्र राज्य, मुंबई
10. आयुक्त, राज्य मानहती आयोग (सवग)
11. मुख्य सनचवांचे वनरष्ट्ठ स्कवय सहायक
12. प्रबंधक, उच्च न्यायालय(मूळ र्ाखा) मुंबई
13. प्रबंधक, उच्चन्यायालय (अपील र्ाखा) मुंबई
14. अपर मुख्य सनचव (पयगटि), मंत्रालय, मुंबई
15. सनचव (नक्रडा), र्ालेय नर्क्षण व नक्रडा, मंत्रालय, मुंबई
16. सवग अपर मुख्य सनचव / प्रधाि सनचव/ सनचव
पृष्ट्ठ 7 पैकी 6
शासन तनर्यर् क्रमाांकः न्यायप्र 2013/07/प्र.क्र.498 (भाग-2) पयगटि
17. प्रधाि सनचव, महाराष्ट्ट्र नवधाि मंडळ सनचवालय,मुंबई
18. प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कायालय, मुंबई
19. सवग नवभागीय आयुक्त,
20. सवग नजल्हानधकारी
21. सवग नजल्हा पनरषिांचे मुख्य कायगकारी अनधकारी
22. व्यवक्ापकीय संचालक, महाराष्ट्ट्र पयगटि नवकास महामंडळ, मुंबई
23. आयुक्त, नक्रडा व युवक सेवा, पुणे
24. सह व्यवक्ापकीय संचालक, महाराष्ट्ट्र पयगटि नवकास महामंडळ, मुंबई
25. सवग नजल्हा नक्रडा अनधकारी
26. सवग प्रािे नर्क व्यवक्ापक, महाराष्ट्ट्र पयगटि नवकास महामंडळ
27. अध्यक्ष/ सनचव, अनखल महाराष्ट्ट्र नगयारोहक महासंघ, 206, नर्ल्पीि सेंटर,40
जी.डी.आंबेडकर मागग , वडाळा, मुंबई -400 031
28. संचालक, इंनडयि माऊंटे निअरींग फेडरेर्ि, िवी निल्ली
29. श्री.अनिल जयराम महाजि, नजविािी िर्गि, अरुणोिय िगर, वीर सावरकर मागग , मुलुंड (पूव)ग
मुंबई 4000 081
30. श्री.आिंि अगरवाल, 17 अे डॉ.बी.आय.रोड, सी क्रेकट नबल्डींग, 6 वा मजला, मुंबई 400 006
31. मेससग सयाद्री ॲडव्हें चर फाऊंडे र्ि 1808, सिानर्व पेठ, िे र्मुख वाडी, पुणे नवद्या्ी
गृहाजवळ, पुणे 30
32. श्री. प्रिीप बोकरे, 108, र्ुभलाभ नबल्डींग, लॅब कवग, 11 वा मजला, केळकर कॉलेज, मुलुंड
(पूव)ग मुंबई 400 081
पृष्ट्ठ 7 पैकी 7
शासन ननर्णय क्रमाांक न्यायप्र 2013/07/प्र.क्र.498/पयणटन, निनाांक 26 जून 2014 चे
जोडपत्र – एक
(शासन ननर्णयातील पनिच्छे ि-3.1 पहावा)
साहसी नक्रडा प्रकािाांसाठी प्रनशक्षर् सांस्था :
(A) बेनसक ॲण्ड ॲडव्हान्स माऊांटननअरिग कोसण :1. नेहरु इनन्स्टटयुट ऑफ माऊांटननअरिग, नजल्हा उत्तिकाशी, उत्तिाखांड.
2. नहमालयीन माऊांटननअरिग इनन्स्टटयुट, िार्जजलींग, पनचचम बांगाल.
3. अटल नबहािी वाजपेयी इनन्स्टटयुट ऑफ माऊांटननअरिग ॲण्ड अलाईड स्पोटण स्, मनाली, नहमाचल प्रिे श.
4. जवाहि इनन्स्टटयुट ऑफ माऊांटननअरिग ॲण्ड नवन्टि स्पोटण स्, पहलगाम, जम्मु व कानचमि.
(B) बेनसक ॲण्ड ॲडव्हान्स िॉक क्लायम्म्बग कोसण :1. नगिीनवहाि माऊांटननअरिग क्लब, मुांबई.
2. एक्सफ्लोिसण ॲण्ड ॲडव्हें चिसण क्लब, मुांबई.
3. नगिीप्रेमी माऊांटननअरिग क्लब, पुर्े.
(C) बेनसक ॲण्ड ॲडव्हान्स फस्ट एड कोसण :1. िेड क्रॉस.
2. सेंट जॉन ॲम््युलन्स.
3.
होमगाडण स्.
(D) प्रथमोपचाि कोसण :1. वाईल्डिनेस मेनडनसन इनन्स्टटयुट ऑफ एनओएलएस, िानीखेत.
2. िाष्ट्रीय लाईफ सेम्व्हग सोसायटी, पुर्े.
3. नसम्बॉयनसस हे ल्थ इनन्स्टटयुट, पुर्े.
(E) आऊटडोि नलडिनशप कोसण :1. नांिािे वी आऊटडोअि नलडिनशप स्कुल (एनओएलएस इांनडया), िाननखेत.
2. हननफ सेंटि ऑफ वुडस्टॉक स्कुल, मसुिी.
(F) कोसण इन आऊटडोि एज्युकेशन / एक्सनप्रयनन्शअल लर्ननग
1. आऊटडोअि एज्युकेटसण कोसण, नांिािे वी आऊटडोअि नलडिनशप स्कुल (एनओएलएस इांनडया), िाननखेत.
2. नडप्लोमा इन एक्सनप्रयनन्शअल एज्युकेशन ॲण्ड प्रॅक्टीस, कावेिी ग्रुप ऑफ इनन्स्टीटयु्स, पुर्े.
(G) सचण ॲन्ड िेस्क्यु कोसेस
1) नेहरु इांस्स्टट्युट ऑफ माऊांटे ननअिींग, उत्ति कानश
2) नहमालयीन माऊांटननअरिग इनन्स्टटयुट, िार्जजलींग, पनचचम बांगाल.
3) अटल नबहािी वाजपेयी इनन्स्टटयुट ऑफ माऊांटननअरिग ॲण्ड अलाईड स्पोटण स्, मनाली, नहमाचल प्रिे श.
(H) मेथड ऑफ इांस्रक्शन कोसेस
1) नेहरु इांस्स्टट्युट ऑफ माऊांटे ननअिींग, उत्ति कानश
2) नहमालयीन माऊांटननअरिग इनन्स्टटयुट, िार्जजलींग, पनचचम बांगाल.
3) अटल नबहािी वाजपेयी इनन्स्टटयुट ऑफ माऊांटननअरिग ॲण्ड अलाईड स्पोटण स्, मनाली, नहमाचल प्रिे श.
(I) बेनसक ॲन्ड ॲडव्हान्स फस्टण एड कोसेस
1. िेड क्रॉस (इन मस्ल्टपल लोकेशन्स्)
2. सेंट जॉन ॲम््युलन्स (इन मस्ल्टपल लोकेशन्स्)
3.
होमगाडण स् (इन मस्ल्टपल लोकेशन्स्)
***
शासन ननर्णय क्र. न्यायप्र-07/प्र.क्र.498/भाग-2/पयणटन, नि.26 जून, 2014 चे
जोडपत्र - 2
Equipment, Storage, Maintenance and Inspection
The Organization shall implement mechanism to maintain its equipment. This shall include Preventive Maintenance,
Storage Conditions, Frequency and mechanism for Inspection of equipment, replacement criteria, method for
disposal of outdated and damaged equipment and criteria for Quality Purchases.
1.
The details of Equipment used for the activity is as follow:
Sr.
Type of
No.
equipment
1
Category
Material
Standard
Connectors
PPE (Technical
Metal (Aluminum, Carbon
EN12275, UIAA 12I
{Carabiner (Plain
Equipment)
Steel & Stainless Steel)
PPE (Technical
Metal (Carbon steel,
Equipment)
Titanium, & Stainless steel)
PPE (Technical
Metal (Aluminum, Titanium
Equipment)
& others )
PPE (Technical
Metal (Aluminum, Titanium
Equipment)
& others)
Spring loaded
PPE (Technical Safety
Metal (Aluminum, Titanium)
EN 12276, UIAA 125
cramming devices
Equipment)
Textile
EN 892, UIAA101
gate, Lock gate )}
2
3
4
5
Rock Piton
Nut (Climbing )
Hex-centric
EN569, UIAA 122
EN12270, UIAA 124
EN12270, UIAA 124
(SLCD)
6
Dynamic Rope
PPE (Technical
(climbing Rope)
Equipment)
7
Static ropes
PPE (Technical
Textile
EN 1891, UIAA 107
9
Quick draws
PPE (Technical
Textile
EN 566,UIAA104
10
Sling/Tape
PPE (Technical
Textile
EN 566/565,UIAA104/103
(Q.D.S)
Equipment)
Equipment)
Equipment)
11
Helmet
PPE (Technical
Polymer and Carbon fiber
EN 12492,UIAA106
12
Basic Belay
Technical Equipment
Metal (Aluminum )
EN(IN PREPARATION),UIAA
Devices
Equipment)
Sr.
Type of
No
equipment
13
Rappel Devices
Technical Equipment
(Fig of
(friction)
‘8’descenders)
Category
130
Material
Metal (Aluminum, Titanium)
Standard
EN(IN PREPARATION),UIAA
129
14
Pulleys
Technical Equipment
15
Nut tool / Nut key
Technical Equipment
Metal (Aluminum)
Metal (Carbon steel,
EN 12278, UIAA 127
Not applicable
Titanium)
16
17
Rock climbing
Non Technical
Textile (leather) and
Not applicable
Shoes
Equipment
Rubber
Chalk
Non Technical
Magnesium carbonate
Not applicable
Textile
Not applicable
Textile
Not applicable
Equipment
18
Sleeping Bags
Non Technical
Equipment
19
Tents
Non Technical
Equipment
Note 1 - PPE - Personal Protection Equipment
Note 2 - All the PPE equipments should be UIAA/EN/CE standards.
Equipments mentioned above are suggestive.
It should be selected as per the need of the event.
2.
Storage of Equipment
All technical equipment used in the delivery of Adventurous Activities must be designated as ‘Fit for
Purpose’ by an appropriately qualified ‘technical advisor’. In addition, following care must be taken
for storage of equipment.
a.
It should be used and stored in accordance with the manufacturer’s recommendations.
b.
It should be visually checked by a qualified person on each occasion before they are used.
c.
The use of the equipment should be monitored and recorded in a log book.
d.
It should be tested periodically.
e.
Proper records relating to each equipment in the store must be maintained. These records
should include - Date of purchase, Discard date (shelf or usage life as per manufacturer’s
guidelines), Checking and testing policy, Checking & testing records, Name and signature of
person carrying out checks & tests.
f.
It should be stored in a well-ventilated area out of direct sunlight (UV).
g.
Any contact with harsh or corrosive substances (e.g. acids) is prohibited. If you have a
h.
Never store gear in a damp place where mold can develop (damp closets, bags and
doubt, retire your equipment.
waterproof containers with moisture inside). For long-distance travel, beware of
moisture in containers during transit, in ports or airports, especially in salty
environments.
3.
Maintenance of Equipment
In broad terms this can be divided into:
3.1.
Non-technical equipment
Camp cookware, waterproofs, hats, gloves, walking boots, rucksacks, fleece tops and bottoms,
orienteering kit, maps & compasses.
Management of non technical equipment can be a relatively easy if time consuming task i.e. cleaning and
drying after use, carrying out small repairs or making decisions on when to discard /replace items when
they have reached the end of their useful life. The condition of non-technical items may have
implications for the comfort of the user but should not have major safety implications. An individual
without high levels of experience or technical skill could reasonably make decisions on the item’s
suitability.
3.2.
Technical equipment including Personal Protective Equipment (PPE) must adhere to EN/UIAA
standards.
Mountain Sports: Harnesses, ropes and other climbing gear including equipment for artificial rock walls
and all associated equipment.
Any other equipment designed for adventurous activities in which specialist training is normally required.
Technical equipment needs regular maintenance over and above the checks carried out prior to or after
each use. Items may need adjustment by a qualified person before each use and for some items (e.g.
climbing ropes), careful logging of each use. Failure or inappropriate use of an item is likely to have a
direct impact on the safety of the individual user. The management of technical equipment requires a
higher level of skill, knowledge and experience and should only be undertaken by individuals who are
trained and qualified in the activity that the equipment relates to and/or have had technical training in
relation to the specific tasks involved in its maintenance and management.
3.3.
Washing
Recommendations for washing are indicated for each product family.
3.4.
Drying
3.4.1. Remove
4.
Inspection
your gear from packs after each activity, even if cleaning isn't necessary.
3.4.2.
Let all your gear air-dry away from UV sources (ultraviolet rays).
3.4.3.
Avoid proximity to heat sources such as direct sunlight, wood fires, or a radiator
The inspection of equipment should be done with the manufacturer technical notice (recommendation)
4.1.
Historical Checks:
The results of this PPE inspection are provided to you subject to the condition that the
components to be inspected do not come into any of the categories listed below, any of which
would require systematic rejection of the component, namely:
i.
Component has undergone modification or alteration outside the manufacturer’s production
units.
ii.
Component has received forces from a fall of factor 1 or more.
iii.
Component has been used in temperatures of less than -40 ºC or greater than +80 ºC.
iv.
Component has exceeded its lifetime.
The inspector accepts no responsibility in the case of omission or inaccuracy in the information
concerning the checking of the components history, which must be done by the client.
i.
Visual check of safety components
ii.
Condition of the webbing (cuts, wear, burns, marks, chemical contamination)
iii.
Condition of load-bearing stitching (cut, worn, torn or pulled threads)
iv.
Condition of metal pieces (deformation, marks, cracks, wear, corrosion)
v.
Condition of the adjustment buckles (deformation, marks, cracks, wear, corrosion)
Check of comfort components
i. Condition of the protection components (string, protective
cover) Compatibility check
i. Condition and compatibility of the connector (see connector
form) Operational check
4.2.
i.
Operation of adjustment system
ii.
Check of the locking system
Maintenance of Equipment Log:
Verdict (tick): This product is fit to remain in service (PASS). This product is unfit to remain in service
(FAIL)
C: Comment (see below) / G: Good / TM: To Monitor / TR: To Repair / R: Reject
Date of inspection:
Date of next inspection:
Inspected by: (name) on behalf of: (company)
Signature:
5.
Retirement Criteria
Retiring products at the end of their lifetime. Organization makes sure to retire your gear when
necessary. A product must be retired when:
i.
It is over 10 years old and made of plastic or textiles
ii.
It has been subjected to a major fall or load
iii.
It fails to pass inspection
iv.
Its reliability is in question
v.
Its entire history is not known (e.g. found or second-hand product)
vi.
When it becomes obsolete due to changes in legislation, standards, technique or
incompatibility with other equipment, etc.
Warning: destroy retired equipment to prevent further use.
6.
Verification
i.
Quality of Equipment used
ii.
Equipment Log
***
शासन ननर्णय क्र. न्यायप्र-07/प्र.क्र.498/भाग-2/पयणटन, नि.26 जून, 2014 चे
जोडपत्र - 3
Risk Management
The Organization shall implement process of Risk management which helps to identify, assess and
mitigate or minimize the Risk factor, which is always present in adventure activities. Risk management
maximizes the ability to deliver on objectives, promotes sound decision making, works to safeguard
participants and organizers including the wellbeing of leaders, instructors and guides and contributes to
meeting community and Government expectations for accountable and responsible way of conducting
adventure activities.
The Organization shall prepare Emergency Response Plan for high risk activities. The Management shall
review and approve ‘Emergency handling and Response Plan’ prior to commencement of the event or
outing.
1.
Following procedure is recommended for Risk Management:
i.
Define objectives of the program / activity.
ii.
Study a document relevant rules and regulations specific to the country/region where the
programme is going to happen. Ensure that all requirements, especially statutory ones, are
complied with.
iii.
Identify the potential risks and classify by evaluating consequences of the assessed
Risk into categories; Low, Moderate, High, Extreme.
iv.
Risks are further classified as Loss or Damage to Property, Damage to Environment, Personal
Physical Injury and Damage and Personal Emotional Injury and Damage.
v.
Determine the acceptance level of Risk involved.
vi.
According to classification of Risk, necessary infrastructure is introduced such as requisite
equipment, competent leaders and or instructors. It should also involve necessary external
agencies such as Insurance Companies for monetary compensation to limit the monetary
damage to the participants and organizers.
vii.
It is necessary to consistently monitor and document the Emergency Handling
Mechanism (mentioned below) is followed during and after the crisis by the overall
supervisor.
viii.
The Analysis of the review is to be communicated to the wider audience in the community to
create awareness and to help in avoiding similar situations.
2.
All participants and or stakeholders in an activity can be classified into four categories
i.
Novice: almost total lack of knowledge, unaware of possible consequences
ii.
Apprentice: basic awareness, but needs guidance for decision making
iii. Competent: has enough knowledge to take routine decisions but may need directions in
crisis.
iv. Expert: Competent and has sufficient knowledge and confidence to guide the Risk
Management Procedures; can plan for and prevent adverse consequences
3.
Risk Management is further complemented by setting criteria for participation and
conduction of a program / activity:
Level of Risks
Involved
Low
Accepted level of Competency for
Participation
Types of Activities with involved Risk
Levels
Novices and Apprentices need to be
For Example easy short or multiday treks,
Experts in a fixed predetermined ratio
treks etc
accompanied by Competent and
Adventure camps, easy high altitude
Moderate
High
Novices and Apprentices need to be
e.g. Moderately difficult Short or Multiday
accompanied by Competent and
Treks, High Altitude Treks, Rock climbing
Experts in a fixed, predetermined but
Courses, Easy Rock Climbing Expeditions
higher ratio
etc.
Novices are completely excluded.
e.g. Difficult Short or Multiday Treks, High
Few Apprentices accompanied by
Altitude Treks, Rock Climbing Expeditions,
Competent and Experts in a fixed
Mountaineering Expeditions etc.
predetermined ratio
Extreme
Novices and Apprentices are
Very Difficult Rock climbing or
completely excluded. Competent
Mountaineering Expeditions etc.
are accompanied by one or two
Experts.
***
जोडपत्र-4
(1) माऊांटे रिग मोनहमेसाठी नकमान मुलभूत मानके.
Indian Mountanering Foundation याांना भाित सिकािने निलेल्या अनिकािानुसाि सिि
सांस्था िे शातील माऊांटे ननअरिगच्या मोनहमेवि लक्ष िे ते. जे सहल आयोजक माऊांटे ननअरिगच्या मोनहमा ज्या
6000 मीटि रकवा त्या पेक्षा अनिक नशखिाांसाठी नेत असतील त्याांनी इांनडयन माऊांटननअरिगच्या मागणिशणक
सूचनाांचे वेळोवेळी पालन किर्े आवचयक आहे .
1) मागणिशणक व प्रनशक्षक
या मोनहमाांचे नेतृत्व किर्ािे मागणिशणक व प्रनशक्षक याांचेकडे कमीत कमी खालील प्रमार्पत्र असर्े
आवचयक िाहील.
1. (IMF) द्वािे अथवा सोबतच्या जोडपत्र 1 मध्ये नमूि सांस्थेद्वािे आयोनजत केलेले कमीत
कमी 16 तासाांचे (2 निवसाचे) प्रथमोपचािाबाबत प्रनशक्षर् पूर्ण केलेले असर्े आवचयक
आहे .
2. प्रत्येक पथका सोबत केंद्र / िाज्य शासनाची मान्यता असलेल्या खालील पैकी एका
सांस्थेचे ॲडव्हान्स माऊांटननअिींग कोसण केल्याचे प्रमार्पत्र आवचयक आहे :
1.
2.
नेहरु इनन्स्टट्यूट ऑफ माऊांटननअिींग नजल्हा उत्तिकाशी, उत्तिाखांड .
नहमालयीन माऊांटननअिींग इनन्स्टट्यूट, िार्जजलींग, पनचचम बांगाल.
3. अटल नबहािी वाजपेयी, माऊांटननअिींग ॲण्ड अलाईड स्पोटण स्, मनाली,
नहमाचल प्रिे श.
4. जवाहि इन्स्टीटयुट ऑफ माऊांटननअरिग ॲण्ड नवन्टि स्पोटण स पहलगाम,
जम्मू व कानचमि.
3. या नशवाय सिि मागणिशणक / प्रनशक्षकाकडे त्याांनी 6000 नमटि आनर् त्याविील
उां चीविील नगयािोहर् मोनहमेमध्ये काम केल्याचा 3 वर्षाचा आनर् नगयािोहर् गटाला
स्वतांत्रपर्े मागणिशणन किण्याचा आनर् बचाव काम किण्याची क्षमता आहे , असे इांनडयन
माऊांटे ननअरिग फाऊांडे शनद्वािे मान्य सांस्थेचे रकवा केंद्रीय पयणटन मांत्रालयाने मान्यता
निलेल्या सहलीच्या आयोजकाांचे प्रमार्पत्र असर्े आवचयक आहे .
4. त्याांनी नगयािोहर्ाबाबतचे प्रानिकृत अनभलेख ठे वर्ािे लॉग बुक ठे वर्े आवचयक आहे .
2) सािन सामुग्री :नगयािोहर् मोनहमा िाबनवर्ाऱयाांकडे आवचयक सािन सामुग्री असर्े आवचयक िाहील.
त्याचा तपनशल जोडपत्र -2 मध्ये कृपया पहावा. त्याच बिोबि पुढील सािनसामग्रीही असर्े आवचयक
िाहील.
1.
या मोनहमेसाठी वापिण्यात येर्ािे िोि 25 केएन (2.5 टनस्) चा भाि पेलर्ािे असावेत.
2. नगयािोहक मोनहमेत भाग घेर्ाऱया ऑपिेटि आनर् मोनहमेचे नेतृत्व किर्ाऱयाला नवनशष्ट्ट
प्रकािे नडझाईन केलेल्या िोिखांडाचे, त्याच्या प्रकािाांचे, त्याचा वापिाचे सांपूर्ण ञान
असर्े आवचयक िाहील. भाितीय बनावटीने िोप सक्षम प्रानिकिर्ाने प्रमानर्त केले
असल्यानशवाय वापरु नयेत.
3. नगयािोहर्ासाठी वापिण्यात येर्ािी सािन सामुग्री बऱयाच प्रकािची असूनही
नगयािोहर् मोनहम िाबनवर्ाऱया ऑपिेटि आनर् इन्रास्रक्चि याांना त्याचे पूर्ण ञान
असर्े आवचयक आहे .
4. नगयािोहर्ाची सािन सामुग्री ही वापिा आनर् नष्ट्ट किा (Wear and Tear) अशा
प्रकािची असली पानहजे आनर् प्रत्येक वापिापूवी त्याची तपासर्ी होर्े आवचयक आहे .
चुकीच्या पध्ितीने त्याची साठवर्ुक आनर् वापि यामुळे अशी सािन सामुग्री ननष्ट्फळ
ठिते त्यामुळे आपॅिेटि आनर् प्रनशक्षकाांना त्याबाबतचे सुयोग्य ञान असर्े गिजेचे आहे .
3) ननिीक्षर् आनर् पनििक्षर् :-
अशा सािन सामुग्रीचे ननिीक्षर् आनर् पनििक्षर् त्याबाबतचे सुयोग्य ञान असर्े
आनर्
ते प्रनशनक्षत व्यस्क्तकडू न होर्े आवचयक असून अशा नननिक्षकाने नकमान
मागणिशणक / प्रनशक्षका इतकी पात्रता िािर् किर्े आवचयक आहे . सािन सामुग्रीचा
वापि किण्यापूवी त्याचे मुलभूत आनर् सनवस्ति ननिीक्षर् ननयमीतनित्या किर्े
आवचयक आहे .
नगयािोहर् मोनहमा िाबनवर्ाऱयाांनी Standard Operator Procedure ठिवून घे र्े आवचयक आहे
आनर् तो आयएमएफ कडू न वेळोवेळी तपासून घे तला पानहजे.
4) नवनहत सांचालन प्रर्ाली (SOP) मध्ये खालील बाबींचा समावेश असर्े आवचयक आहे :
अ) अशा मोनहमेवि पुिेसे प्रमानर्त मागणिशणक आनर् मितनीस तसेच सािन सामुग्री
प्रिेशा प्रमार्ात असर्े आवचयक आहे .
आ) अशा मोनहमेवि शक्यतो अनुभवी डॉक्टि असले पानहजेत, पिांतु तेथे कमीत
कमी वैद्यनकय मित पुिनवर्ाऱयाला प्रत्येक व्यवस्थेचे ञान असर्े आवचयक
आहे .
आनर्बार्ीच्या प्रसांगी ननवासन सहाय्य िे ताांना आगाऊ व्यवस्था
किण्यातआली पानहजे.
इ) नगयािोहर्ाची जानहिात िे ताांना त्यामध्ये असलेल्या अडचर्ी आनर् िोके
याबाबतचे खिे नचत्र स्पष्ट्ट किर्े आवचयक असून अशक्य गोष्ट्टींची खात्री
िे ण्याचे टाळावे.
ई) अशी मोनहम जि वानर्स्ज्यक स्वरुपाची असेल ति मागणिशणक पथकाची
चनित्रात्मक मानहतीचा (Biographical Information ) समावेश किण्यात यावा.
याबाबतच्या मागणिशणक सूचना पुढे निलेल्या आहे त.
5) िस्तऐवजा बाबत :-
नगयािोहर् मोनहम आखर्ाऱया सांस्थेकडे कमीत कमी खालील िस्तऐवज असर्े आवचयक
आहे :
1. सवण मागणिशणक आनर् प्रनशक्षक याांचा पूर्ण तपनशल ज्यामध्ये प्रमार्पत्राची प्रत, मोनहमेच्या
अनुभवाचे अनभलेख आनर् भाग घे र्ाऱयाांना निलेल्या मानहतीचा समावेश असेल.
2. चालू मोनहमेच्या पिवानग्या व अनुञप्तींच्या सवण प्रती.
3. ओळखपत्राच्या प्रती, नवमा काढल्याचे कागिपत्र आनर् भाग घे र्ाऱयाांच्या मागणिशणकाच्या
आनर् प्रनशक्षकाच्या जवळच्या नातलगाांचा तपनशल असर्े आवचयक िाहील.
4. Standard Operator Procedur ची प्रत.
5. आकस्स्मक सांपकण क्रमाांकाची अद्ययावत यािी.
6. भाग घे र्ाऱयाच्या नवमा पत्राची प्रत तसेच, आकस्स्मक प्रसांगासाठी भाितातील सांपकण
क्रमाांक.
6) िोके कमी किर्े (Risk mitigation):अनत उां चीविील िोके कमी किण्यासाठी खालील उपाय योजना किाव्यात :
1. प्रवासास सुरुवात किण्यापूवी अशा मोनहमेत भाग घे र्ाऱयाांची वैद्यनकय तपासर्ी करुन
घे ण्यात यावी.
2. मोनहमेमध्ये भाग घेर्ाऱया पैकी नकमान 1 रकवा 2 सिस्याांकडे अनत उां चीवि जाण्याचा
अनुभव असल्याची खात्री करुन घ्यावी.
3. Base Camp आनर् पवणताविील कॅम्प याांच्यामध्ये सांपकासाठी वायिलेस सांच पुिवण्यात
यावेत रकवा ते आयएमएफ कडू न भाडयाने घे ण्यात यावेत.
4. आकाशवार्ीवरुन हवामानाबद्दल वतणनवण्यात येर्ाऱया अांिाजाबाबतची मानहती हवी
असल्यास िेनडओ सांच बिोबि आर्ावेत.
5. पयाविर् सुिनक्षततेची या कायणक्रमात अांमलबजावर्ी किण्यात येत आहे याची खात्री
किण्यात यावी जेर्े करुन भेट िे ण्यात येर्ािे नशखि रकवा तेथील पनिसि याांचे
नुकसान होर्ाि नाही आनर् तो नांति मोनहमेवि येर्ािाांसाठी स्वच्छ िाहील.
7) आनर्बार्ी आनर् बचाव कायण (Emergencies and rescues)
1. कायणित भागात प्रथमोपचाि आनर् वैद्यनकय सािन सामुग्री पुिेशा प्रमार्ात उपल्ि
असावी. ननवासन मागण आखलेले असावेत आनर् त्याची भाग घे र्ाऱया मागणिशणक आनर्
प्रनशक्षक याांना मानहती असावी.
2. Base Camp जवळ ननवासन / आनर्बार्ीबाबतचे सनवस्ति कायण पध्िती िस्त ऐवज
स्वरुपात उपल्ि असावा.
3. तसेच, आकस्स्मक सेवा Base Camp जवळपास उपल्ि असाव्यात जेर्े करुन
आवचयक वेळी त्या उपल्ि होऊ शकतील.
(2) रेरकग
1) मागणिशणक/प्रनशक्षक याांचेसाठी पात्रता :-
रेरकग मोनहमेवि जार्ािा मागणिशणक रकवा प्रनशक्षक नगयािोहर् पथकाचे नेतृत्व किण्याची पात्रता
बाळगर्ािा असला पानहजे रकवा त्याच्याकडे पुढील प्रमार्े वैि प्रमार्पत्रे असली पानहजेत :अ) I.M.F. अथवा सोबतच्या जोडपत्रमध्ये नमुि सांस्थेचे 16 तासाचे (2 निवस)
प्रथमोपचािाचे प्रनशक्षर् घेतल्याचे प्रमार्पत्र.
ब) 2000 मीटि व त्याविील उां चीच्या रेरकगच्या मोनहमेत सहकायण केल्याचे आनर्
रेरकगच्या गटाला स्वतांत्रपर्े मागणिशणन किण्यासाठी तो सक्षम आहे असे
इांनडयन इन्स्टीटयुट ऑफ माऊांटे रिग मान्यता प्राप्त सहल आयोजकाांनी
निलेले रकवा कोर्त्याही िाष्ट्रीय माऊांटे रिग सांस्थेचा बेनसक माऊांटरिग कोसण
पुर्ण केलेला असल्याचे प्रमार्पत्र असले पानहजे.
क) त्याच्याकडे रेरकगच्या अनुभवाचा पुिाव्यासह अनभलेख ठे वलेले लॉग बुक
असले पानहजे.
2) सािनसामग्री (Equipment) चा तपनशल जोडपत्र 2 मध्ये निलेला आहे .
1)
रेरकगसाठी लागर्ािे तांबु इत्यािी सािन सामग्री ज्या प्रिे शात ती
वापिावयाची आहे त्याच्यासाठी योग्य अशी असर्े आवचयक आहे .
2)
प्रत्येक सािन सामग्री त्याचा वापि किण्यापूवी तपासण्यात यावी आनर् ती
वापिानांति नष्ट्ट किण्यात यावी.
3) ननिीक्षर् व पनिक्षर् (Inspection & Maintenance) :िस्तऐवजा बाबत :नगयािोहर् मोनहम आखर्ाऱया सांस्थेकडे कमीत कमी खालील िस्तऐवज असर्े आवचयक
आहे :
1. सवण मागणिशणक आनर् प्रनशक्षक याांचा पूर्ण तपनशल ज्यामध्ये प्रमार्पत्राची प्रत, मोनहमेच्या
अनुभवाचे अनभलेख आनर् भाग घे र्ाऱयाांना निलेल्या मानहतीचा समावेश असेल.
2. चालू मोनहमेच्या पिवानग्या व अनुञप्तींच्या सवण प्रती.
3. ओळखपत्राच्या प्रती, नवमा काढल्याचे कागिपत्र आनर् भाग घे र्ाऱयाांच्या मागणिशणकाच्या
आनर् प्रनशक्षकाच्या जवळच्या नातलगाांचा तपनशल असर्े आवचयक िाहील.
4. Standard Operator Procedure ची प्रत.
5. आकस्स्मक सांपकण क्रमाांकाची अद्ययावत यािी.
6. भाग घे र्ाऱयाच्या नवमा पत्राची प्रत तसेच, आकस्स्मक प्रसांगासाठी भाितातील सांपकण
कमाांक.
ननयत सांचालन प्रर्ाली (Standard Operating System) आनर् कायणपध्ितीबाबत सूचना :
रेक आयोनजत किर्ाऱया सांस्था वापिात असलेल्या कायणपध्ितीबिोबिच, मोनहमेत भाग घेर्ा-या
सिस्याांची पात्रता/योग्यता, वैद्यनकयदृष्ट्टया पात्रता आनर् अनुभव. नवनवि पिवानग्यासाठीची कायणपध्िती,
रेरकग क्षेत्रातील प्रवास, कॅम्पसचे पनिक्षर्, अनतउां चीविील आजािपर् टाकर्े सुिनक्षततेचे उपाय,
िळर्वळर् हवामानाचे अहवाल आर्ीबार्ी प्रसांगीची कायणपध्िती, अपघाताच्यावेळी रेरकगक्षेत्र निक्त किर्े,
घडलेल्या घटना व अपघाताांचे अहवाल िे र्े याबिोबिच ननयम सांचालन प्रर्ालीमध्ये (SOP मध्ये) खालील
बाबींचाही समावेश किावा.
अ) अशा मोनहमेवि पुिेसे प्रमानर्त मागणिशणक आनर् मितनीस तसेच सािन सामुग्री
प्रिेशा प्रमार्ात असर्े आवचयक आहे .
आ) अशा मोनहमेवि शक्यतो अनुभवी डॉक्टि असले पानहजेत, तेथे कमीत कमी
वैद्यनकय मित पुिनवर्ाऱयाला प्रत्येक व्यवस्थेचे ञान असर्े आवचयक आहे .
आर्ीबार्ीच्या प्रसांगी ननवासन सहाय्य िे ताांना आगाऊ व्यवस्था किण्यातआली
पानहजे.
इ) वैद्यकीय मितीसाठी आगाऊ व्यवस्थेचे ञान असले पानहजे.
ई) आनर्बार्ीच्या प्रसांगी ननवासन सहाय्य िे ताांना आगाऊ व्यवस्था किण्यात
आलेली पानहजे.
उ) नगयािाहर्ाची जानहिात िे ताांना त्यामध्ये असलेल्या अडचर्ी आनर् िोके
याबाबतचे खिे नचत्र स्पष्ट्ट किर्े आवचयक असून अशक्य गोष्ट्टींची खात्री
िे ण्याचे टाळावे.
ऊ) अशी मोनहम जि वानर्स्ज्यक स्वरुपाची असेल ति मागणिशणक पथकाच्या
चनित्रात्मक मानहतीचा (Biographical Innormation ) समावेश किण्यात यावा.
ओ) मोनहमेत भाग घेर्ाऱयाांना त्याांचा खिा अनुभव, त्याच्या पुष्ट्ट्यथण फोटो
िस्तऐवज, वैद्यनकय इनतहास इत्यानिसह उघड केला पानहजे जेर्े करुन
मोनहमेच्या आयोजकाला अशा व्यम्क्तसाठी आवचयक ती व्यवस्था किता येईल.
औ) सहलीत भाग घे र्ाऱयाला िे ण्यात येर्ाऱया आगाऊ मानहतीमध्ये सुस्पष्ट्ट
मागणिशणक सूचना, सामान वाहू न नेण्यासाठी केलेली व्यवस्था व त्यास येर्ािा
खचण याांची मानहती तसेच, कपडे आनर् पुिवण्यात येर्ािी सािन सामुग्री याांचा
सनवस्ति तपनशल िे ण्यात येईल.
3) िस्तऐवज :नगयािोहर् मोनहम आखर्ाऱया सांस्थेकडे कमीत कमी खालील िस्तऐवज असर्े आवचयक
आहे :
1. सवण मागणिशणक आनर् प्रनशक्षक याांचा पूर्ण तपनशल ज्यामध्ये प्रमार्पत्राची प्रत, मोनहमेच्या
अनुभवाचे अनभलेख आनर् भाग घे र्ाऱयाांना निलेल्या मानहतीचा समावेश असेल.
2. चालू मोनहमेच्या प्रिवानग्या व अनुञप्तींच्या सवण प्रती.
3. ओळखपत्राच्या प्रती, नवमा काढल्याचे कागिपत्र आनर् भाग घे र्ाऱयाांच्या मागणिशणकाच्या
आनर् प्रनशक्षकाच्या जवळच्या नातलगाांचा तपनशल असर्े आवचयक िाहील.
4. Standard Operator Procedur ची प्रत.
5. आकस्स्मक सांपकण क्रमाांकाची अद्ययावत यािी.
6. भाग घे र्ाऱयाच्या नवमा पत्राची प्रत तसेच, आकस्स्मक प्रसांगासाठी भाितातील सांपकण
क्रमाांक.
(3) स्स्कईांग / स्नो बोडींग :-
भाितामध्ये योग्य त्या सुनविा असलेले स्की क्षेत्र गट कमी असून गुलमगण, सोलाांग,
ललाांि, औली इतक्याच नठकार्ी
ते आहे त.
हे सवण क्षेत्र नहमालयातील अनपेनक्षत बिल होर्ाऱया
हवामानाच्या अिीन आहे त. या मोनहमेत भाग घे र्ाऱयाांना आयोजकाांनी ही सवण मानहती चौकशीच्या वेळीच
िे र्े आवचयक आहे .
1) मागणिशणक आनर् प्रनशक्षक :या सहलीत भाग घे र्ाऱया पथकाांबिोबि चाांगले मागणिशणक रकवा सुिक्षा िक्षक
याांचेकडे िाष्ट्रीय आांतििाष्ट्रीय Skiing रकवा Sow Boarding सांस्थाांची Advance level MOI प्रमार्पत्र असर्े
आवचयक आहे . जि सहल आयोजकाांच्या क्षेत्रात स्नो बोडींगचे प्रमार्पत्र उपल्ि नसेल ति आांतििाष्ट्रीय
पात्रतेच्या प्रनशक्षकाांचे रकवा स्थाननक स्की सांस्थेच्या सांचालकाांचे पत्र चालू शकेल.
2) सािन सामुग्री :ज्यावेळी सािन सामुग्री भाड्यावि घे ण्यात आलेली असेल तेंव्हा सहल आयोजकाांनी
खालील बाबींची खात्री किर्े आवचयक आहे :
1. स्कीची सािन सामुग्री पुर्णत: पनििक्षर् किर्े, चोख असून ती ननयमीतनित्या
तपासण्यात येत आहे .
2. सािन सामुग्री जोडण्याचे काम पुिेसा अनुभव असलेल्या कमणचाऱयाांकडे सोपनवली
पानहजे.
3. भाग घे र्ाऱयाचे वय, वजन, उां ची आनर् सक्षमता तसेच ननमात्याच्या सूचना नवचािात
घे ऊन बाईांडींग्जस् पुिेशा नवचािाने जोडण्यात याव्या.
4. बुट कोिडे असले पानहजेत आनर् त्याचे कोर्त्याही प्रकािचे नुकसान झालेले नसावे
तसेच बाांिर्ीचे सानहत्य पूर्णत: चाांगल्या स्स्थतीत असावे.
5. स्कीज् आनर् बुटाांचा आकाि सहजगत्या ओळखू येईल अशा पध्ितीचे असावेत जेर्े
करुन भाग घेर्ािे चुकीचे सानहत्य वापिर्ाि नाहीत.
6. सहल आयोजकाांनी या अटी व शतींचे ननयमीतनित्या तपासर्ी करुन त्याची पूतणता होत
असल्याची खात्री केली पानहजे आनर् नवचािर्ा किण्यात आल्यावि अशी तपासर्ी
केल्याचे पुिावे ते सािि करु शकले पानहजेत.
3) स्की नलफ््स :1. सहल आयोजकाांनी नलफ्ट नसस्टमचा नवीन भाग घे र्ाऱयाांच्याबाबत वापि केला पानहजे
व नलफ्ट नसस्टमची तपासर्ी केली पानहजे.
2. अशा मोनहमेमध्ये भाग घे र्ाऱयाांसाठी असलेले पयणटक ननवास वयाच्या गटानुसाि योग्य
असल्याची तपासर्ी सहल आयोजकाांनी केली पानहजे.
3. नलफ्टचा वापि किर्ाऱया गटाचा अनुभव आनर् वयानुसाि सिि नलफ्ट त्याांच्यासाठी
योग्य असली पानहजे.
4) तपासर्ी व पनििक्षर् कायण पध्िती :जे Skiing सािन सामग्री सहल आयोजकाांच्या मालकीची असेल तेथे त्यासाठी स्वतांत्र
तपासर्ी आनर् पनििक्षर्ाची व्यवस्था नसझन सुरु होण्यापूवी किर्े आवचयक आहे . अशी तपासर्ी आनर्
पनििक्षर् तञ व प्रनशनक्षत व्यम्क्तकडू न किर्े आवचयक असल्याने प्रनशनक्षक हा नकमान नननिक्षक िजाचा
असला पानहजे. प्रत्येक वापिानांति मुलभूत तपासर्ी किर्े आवचयक आहे .
5) ननयत सांचालन प्रर्ाली आनर् त्याच्या वापिा बाबत सूचना :स्की व स्नो बोडींग सहल आयोजकाांनी अशी ननयत सांचनालय प्रर्ाली (SOP) ठे वली पानहजे
की, जी अशा मोनहमात भाग घे र्ाऱया सवांना समजू शकेल. या SOP मध्ये पुढील बाबींचा समावेश असेल :
अ) नवशेर्ष स्की पयणटक ननवास / Skiing क्षेत्रात किावयाच्या आनर् ठिवावयाच्या बाबी.
आ) स्की नलफ्टस् च्या वापिासाठीची कायण पिती, वेळ, तुकडीआनर् स्थाननक चालीनिती
याांची मानहती.
इ) वापिण्यात येर्ाऱया स्की सािन सामग्रीचे ननमात्याचे मानहती पत्रक.
ई) कमीत कमी कौशल्य, आवचयक असर्ािा उताि नननचचत करुन त्याचे स्थान िशणनवर्े.
उ) कायण पध्िती बाबतच्या सूचना.
ऊ) Skiing क्षेत्राचे नसमािक्षक आनर् त्यामध्ये मानहत असलेले िोके सनवस्ति िगाने
ठळकपर्े िशणनवलेली िावपट्टी बाबतची सनवस्ति रेल, नकाशा ज्यामध्ये बचाव
पथकाची मयािा आनर् वेळ हे िशणनवर्े.
(4) पॅिासेरलग (Parasailing):भाितामध्ये हवेतील खेळासाठी Airo Club of India ही नशखि सांस्था असून ती FAI या
आांतििाष्ट्रीय नक्रडा सांस्थेशी सांलग्न आहे .
Paraceiling या नक्रडा प्रकािाचे ननयांत्रर् िाष्ट्रीय अथवा आांतििाष्ट्रीयAiro Sports
सांस्थेकडू न मान्यता प्राप्त आयोजकामाफणत चालवले जाते.
1) आयोजकाांची पात्रता :अ)
Paraseil चालक रकवा मागणिशणक याांचेकडे िाष्ट्रीय रकवा आांतििाष्ट्रीय
मान्यताप्राप्त सांस्थेचे प्रमार्पत्र असले पानहजे.
ब)
मान्यताप्राप्त आनर् योग्य ती पात्रता िािर् किर्ाऱया सांस्थेकडू न प्रथमोपचािाचे
नकमान प्रनशक्षर् घे तलेले असले पानहजे.
2) सािन सामग्री :अ)
Paraseil कक्षाकडे APCUL, DHV, CEN रकवा FEII या आांतििाष्ट्रीय सांस्थेचे
कोर्तेही मान्यता प्रापत प्रमार्पत्र असले पानहजे. सिि प्रमार्पत्र Parasail Wing
वि िशणनी भागात लावले पानहजे आनर् ते पनििक्षर्ासाठी निसेल असे असावे. या
काळात वापिण्यात येर्ािे वायसण रकवा केबल्स या सुध्िा प्रमानर्त केलेल्या
असल्या पानहजेत.
ब)
या प्रकािात भाग घेर्ाऱयाांनी सतत हवेत तिांगर्ािे उपकिर् आनर् हे ल्मेटस् जे
पाण्यातील रकवा हवेत असताांना घालर्े आवचयक असून त्याच्या बिोबि नीट
जोडलेले व मान्यताप्रापत जॅकेट असर्े आवचयक आहे . जनमनीवि प्रवेशाांना ISI
मान्यताप्राप्त हे ल्मेट घालर्े आवचयक आहे .
क)
ड)
सवण सािन सामग्रीसाठी योग्य ते लॉग बुक ठे वण्यात आले पानहजे.
प्रनशक्षक म्हर्ून पात्र असलेल्या ननिीक्षकामाफणत या नक्रडा प्रकािात वापिण्यात
येर्ाऱया सानहत्याची त्याच्या हवेतील गुर्वत्ते बाबत / पात्रतेबाबत वार्जर्षक ननिीक्षर्
किण्यात आले पानहजे.
इ)
या सािन सामग्रीची वापिण्यासाठीची मानहती पुस्स्तका आनर् पनििक्षर् पुस्स्तका
ननमात्यामाफणत तयाि किण्यात येऊन त्याच्या प्रती सांबांनिताांना िे ण्यात येतील.
ई)आयोजकाांनी या क्रीडा प्रकािासाठी सवांगीर् लॉगबुक आनर् िस्तऐवज ठे वले पानहजेत.
3) कायण प्रर्ाली (Operations) :अ)
ऑपिेटिला उड्डार् घे ण्यासाठी सुिनक्षत आनर् खुली जागा उपल्ि असर्े आवचयक
आहे .
ब)
उड्डान किावयाची नठकार्े अडथळा नविहीत असली पानहजेत आनर् उड्डार्ाच्या
मागात मोठे िगड अथवा कोर्त्याही प्रकािची नपके वगैिे काहीही असता कामा नये
ज्याच्यामुळे या मोनहमेत भाग घे र्ाऱयाला इजा होऊ शकते.
क)
आकाशातून खाली उतिण्याचा माग्र सुध्िा उां ची, झाडे , इमािती, नवद्युत वायि अशा
अडथळ्यापासून मुक्त असला पानहजे.
ड)
उड्डार् तसेच उतिण्याच्या नठकार्ी पात्र प्रथमोपचाि मागणिशणकासह (अशा नक्रडा
प्रकािातून घडर्ाऱया अपघाताांचे ञान असलेला) प्रथमोपचािाची सोय उपल्ि
असली पानहजे. तसेच, तातडीच्या सेवेसाठी जवळच्या हॉस्स्पटलला जाण्यासाठी
व्यवस्था असली पानहजे.
इ)
हवेचे अडथळे - ऑपिेटिकडे हवामानाचे मोजमाप यांत्र असले पानहजे आनर् जेथे
हवेचा वेग ताशी 18 नक.मी. पेक्षा जास्त आहे त्या नठकार्ी हे नक्रडा प्रकाि करु नयेत.
ऑपिेटिने नेहमीच समुद्र नकनािे रकवा नननचचत केलेली स्थळे याांच्या पासून 500
फुटा पेक्षा कमी नाही इतक्या अांतिावरुन ऑपिेट केले पानहजे.
4. िस्त ऐवजाबाबत :
प्रशासकीय –
अ) मागण आनर् आयोजक (ऑपिेटि) याांचा तपनशल.
आ) नननिक्षर् किर्ाऱया सांस्थाांनी वार्जर्षक ननिीक्षर् केल्याचे िशणनवर्ािे कागिपत्रे,
मागणिशणकाांची त्याांच्या सांबांिीत प्रमार्पत्राच्या प्रतीसह यािी.
इ) सावणजननक आनर् अन्य िानयत्वाबाबत काढलेल्या नवम्याचे पुिावे.
कायात्मक (Operational) –
अ) िै ननक कायणवाही िशणनवर्ािे लॉगबुक
आ) अपघात / घटना अहवालाची कागिपत्रे.
इ) सािन सामग्रीची तपासर्ी केल्याची नोंिवही आनर् किावयाचा िोजनामा.
ई) पॅिासेल प्रमार्पत्राचे िस्तऐवज.
उ) िोक्याचे आकलन आनर् व्यवस्थापन आिाखडा.
ऊ) आनर्बार्ीच्या कायणपध्ितीची मानहती पुस्स्तका.
ओ) ननमात्याच्या उत्पािनाबाबतची मानहती पुस्स्तका.
औ) चालू तपासर्ी अहवाल.
या मोनहमेत भाग घेर्ाऱयाांना आनर् भेटी िे र्ाऱयाांना द्यापयाची मानहती :
अ) घडामोडींचे वर्णन आनर् सुिनक्षतते बाबत सूचना.
आ) हवामान, वैद्यकीय आनर् वयोमयािा आनर् अन्य बांिर्े.
इ) वैयस्क्तक व सावणजननक नवम्याबाबतची मानहती.
(5) Hang Glyding / Paraglyding
पायलट / मागणिशणक / पयायी पायलट
अ) पॅिाग्लायडि मागणिशणक / पयायी पायलट हे अद्ययावत असले पानहजेत आनर् त्याांचेकडे
प्रनशक्षक पयायी पायलट याांचे मान्यता
प्राप्त िाष्ट्रीय रकवा आांतििाष्ट्रीय सांस्थेचे
प्रमार्पत्र आवचयक आहे .
आ) त्याांनी योग्यता प्राप्त आनर् मान्यता प्राप्त सांस्थेचे नकमान िजाचे प्रथमोपचािाचे प्रनशक्षर्
केलेले असले पानहजे.
इ) त्याांनी नकमान 200 निवस उड्डार् आनर् कमीत कमी 200 तास हवेत तिांगलेले असले
पानहजे.
सािन सामग्री :अ)
पॅिाग्लायडींग कक्षाकडे APCUL, DHV, CEN रकवा FEII या आांतििाष्ट्रीय सांस्थेचे
कोर्तेही मान्यता प्रापत प्रमार्पत्र असले पानहजे. सिि प्रमार्पत्र Parasail Wing
वि िशणनी भागात लावले पानहजे आनर् ते पनििक्षर्ासाठी निसेल असे असावे. या
काळात वापिण्यात येर्ािे वायसण रकवा केबल्स या सुध्िा प्रमानर्त केलेल्या
असल्या पानहजेत.
ब)
या प्रकािात भाग घेर्ाऱयाांनी सतत हवेत तिांगर्ािे उपकिर् आनर् हे ल्मेटस् जे
पाण्यातील रकवा हवेत असताांना घालर्े आवचयक असून त्याच्या बिोबि नीट
जोडलेले व मान्यताप्रापत जॅकेट असर्े आवचयक आहे . जनमनीवि प्रवेशाताांना ISI
मान्यताप्राप्त हे ल्मेट घालर्े आवचयक आहे .
क)
ड)
सवण सािन सामग्रीसाठी योग्य ते लॉग बुक ठे वण्यात आले पानहजे.
प्रनशक्षक म्हर्ून पात्र असलेल्या ननिीक्षकामाफणत या नक्रडा प्रकािात वापिण्यात
येर्ाऱया सानहत्याची त्याच्या हवेतील गुर्वत्ते बाबत / पात्रतेबाबत वार्जर्षक ननिीक्षर्
किण्यात आले पानहजे.
इ)
या सािन सामग्रीची वापिण्यासाठीची मानहती पुस्स्तका आनर् पनििक्षर् पुस्स्ताका
ननमात्यामाफणत तयाि किण्यात येऊन त्याच्या प्रती सांबांनिताांना िे ण्यात येतील.
ई)
आयोजकाांनी या नक्रडा प्रकािासाठी सवांगीर् लॉगबुक आनर् िस्तऐवज ठे वले
पानहजेत.
हवामानाची पनिस्थती (Weather Condition)
हवामानाच्या पनिस्स्थतीचे सक्तपर्े सांननयांत्रर् करुन हवामानाच्या पनिस्थती प्रमार्े
उत्पािकाकडू न ठिवून निल्या प्रमार्े हे साहसी नक्रडा प्रकाि चालनवले पानहजेत.
िस्तऐवज
प्रशासकीय –
(अ)
मागण आनर् आयोजक (ऑपिेटि) याांचा तपनशल.
(आ)
नननिक्षर् किर्ाऱया सांस्थाांनी वार्जर्षक ननिीक्षर् केल्याचे िशणनवर्ािे
कागिपत्रे, मागणिशणकाांची त्याांच्या सांबांिीत प्रमार्पत्राच्या प्रतीसह यािी.
(इ)
सावणजननक आनर् अन्य िानयत्वाबाबत काढलेल्या नवम्याचे पुिावे.
कायात्मक (Operational) –
(अ) िै ननक कायणवाही िशणनवर्ािे लॉगबुक
(आ) अपघात / घटना अहवालाची कागिपत्रे.
(इ) सािन सामग्रीची तपासर्ी केल्याची नोंिवही आनर् किावयाचा िोजनामा.
(ई) पॅिासेल प्रमार्पत्राचे िस्तऐवज.
(उ) िोक्याचे आकलन आनर् व्यवस्थापन आिाखडा.
(ऊ) आनर्बार्ीच्या कायणपध्ितीची मानहती पुस्स्तका.
(ऋ) ननमात्याच्या उत्पािनाबाबतची मानहती पुस्स्तका.
(ऌ) चालू तपासर्ी अहवाल.
या मोनहमेत भाग घे र्ाऱयाांना आनर् भेटी िे र्ाऱयाांना द्यापयाची मानहती :
(अ)
घडामोडींचे वर्णन आनर् सुिनक्षतते बाबत सूचना.
(आ) हवामान, वैद्यकीय आनर् वयोमयािा आनर् अन्य बांिर्े.
(इ)
(6) जलक्रीडा
वैयस्क्तक व सावणजननक नवम्याबाबतची मानहती.
(एक)
मागणिशणक / प्रनशक्षक :-
अ) योग्यताप्राप्त व मान्यताप्राप्त सांस्थेचे कामीतकमी 16 तास (2 निवसाचे)/प्रथमोपचाि
प्रमार्पत्र.
ब) जलनक्रडे तील नवनशष्ट्ट प्रकािाबाबत िाष्ट्रीय अथवा आांतििाष्ट्रीय मान्यताप्राप्त सांस्थेची
अहण ता प्राप्त असली पानहजे. आनर् आयोजकाचे सिि व्यक्तीस जलनक्रडे तील नवनर्षष्ट्ट
प्रकािात सहाय्य किण्याच्या 3 वर्षाचा अनुभव असल्याचे व गटाांना स्वतांत्रपर्े मागणिशणन
किण्याची व बचाव कायण किण्याची क्षमता असल्याचे प्रमार्पत्र पानहजे.
(िोन)
सािन सामुग्री (Equipment) :-
अ) आयएसआय, अमेनिकन कोस्टगाड्र, निनटश कॅनोय रकवा तत्सम सांस्थाांनी मान्य /
प्रमानर्त केलेली लाईफ जॅकेस्ट रकवा तिांगती उपकिर्े असली पानहजेत.
ब) तात्काळ वापिासाठी फेकता येण्याजोगी बचाव उपकिर्े उपल्ि असली पानहजेत.
क) बचाव कायणवाहीसाठी /सुिनक्षततेसाठी तात्काळ उपयोगात आर्ण्यासाठी नजिेच्या
टप्यात असेल इतक्या जवळच्या अांतिावि बोट, त्यावि बचाव कायणवाही पाि पाडण्यासाठी
योग्य अहण ता िािर् किर्ाऱया व्यक्तीसह उपल्ि असली पानहजे.
(तीन) कायणप्रर्ाली :
जलक्रीडे चे सवण प्रकाि सुिनक्षततेबाबत सनवस्ति मानहती निल्याविच सुरु केले पानहजेत. िे ण्यात
येर्ाऱया मानहतीमध्ये वापिण्यात येर्ािी सािन सामुग्री, काय किायचे व काय नाही (Do’s and Don’ts)
जलक्रीडा प्रकािाांसाठी सीमा िेर्षा आखून िेर्े, बचाव आनर् आर्ीबार्ीच्या प्रसांगीची कायणपध्िती ठिनवर्े.
जलनक्रडे त भाग घे ण्यापूवी त्यामध्ये असलेल्या तीव्र घोक्याची जबाबिािी आयोजकाची िाहर्ाि नाही
याबाबत ठळक स्वरुपाचे बाांिपत्र या क्रीडा प्रकािात भाग घे र्ाऱयाांकडू न नलहू न घे ण्यात यावे. या क्रीडा
प्रकािात भाग घे र्ािा एखािा वैद्यकीय कािर्ास्तव भाग घेण्यास वैद्यकीयदृष्ट्ट्या सक्षम नसेल ति त्याला तसे
जलनक्रडा सुरु होण्यापूवी साांगून त्याांला भाग घे ण्यापासून पिावृत्त केले पानहजे.
(चाि) िोके कमी किर्े :
1. लाईफ जॅकेट : कोर्तीही जलक्रीडा पाण्यात असे पयंत लाईफ जॅकेट लावल्या नशवय करु
नये. लाईफ जॅकेटला तिांगण्याची क्षमता असली पानहजे आनर् ते योग्य नितीने बाांिले पानहजे
आनर् ते योग्य नितीने तपासले पानहजे. ते वापिकत्याच्या योग्य त्या आकािाचे असले पानहजे.
2. लाईफ गाडण स् : प्रनशक्षीत लाईफ गाडण नशवाय कोर्तीही जलक्रीडा सुरु करु नये.
3. जलक्रीडा किताांना अल्कोहोल / ड्रग्ज चा वापि किण्यास मनाई किावी.
4. साईन बोडण : कोर्तीही जलक्रीडा पयणटवेक्षक असल्यानशवाय सुरु करु नये असा स्पष्ट्ट ननयम
असलेला सूचना फलक लावावा.
5. कोर्ताही जलक्रीडा प्रकाि अांिािात करु नये आनर् अांिाि पडण्याच्या १ तासाआिी जलक्रीडा
थाांबवावी.
(पाच) नवहीत सांचालन प्रर्ाली आनर् कालाविीबाबत सूचना
1. सवण जलक्रीडा आयोजकाांनी त्याांच्या कायणप्रर्ाली बाबत अद्ययावत नवहीत सांचालन प्रर्ाली
(SOP) ठे वावी.
2. सांस्थेने जलक्रीडा आयोनजत किताांना स्स्वकािलेल्या कायणपध्िती बिोबिच सिस्याचा अनुभव व
वैद्यकीय अवस्था याचा अांिाज घ्यावा. जलक्रीडा सुरु किण्यासाठीची कायणपध्िती, Avoidance
of Injury, सुिनक्षततेचे उपाय, िळर्वळर्, हवामान, आपत्कालीन कायणपध्िती, अपघात
समयीचे बचत कायण, घडलेला अपघात व घटनाांचा तपनशल िे र्े, मानहती घे र्े (feedback), या
बिोबिच SOP मध्ये खालील बाबींचा समावेश असावा :
(अ)
जलक्रीडा क्षेत्राच्या पनिसिातील वैद्यकीय सुनविा नननचचत किण्यात
याव्यात.
(आ) कायणक्षम बचावाच्या कायणक्षम उपाय योजना पुवणनननचचत किाव्यात.
(इ)
आयोजकाांनी जानहिातीमध्ये या जलक्रीडामध्ये असलेल्या सवण अडचर्ी व
िोक्याांचे वास्तवनचत्र स्पष्ट्ट किावे आनर् अशक्य िावे करु नये.
(ई)
आयोजकाांनी जि ही मोनहम व्यवस्थत प्रयोजनाथण आयोनजत केली असेल
ति मागणिशणक पथकाची Biographical मानहती िे ण्यात यावी.
(सहा) िस्तऐवज
या क्रीडा प्रकािाच्या आयोजकाांकडे खालील कागिपत्रे िस्तऐवज असावेत :
1. सवण मागणिशणक आनर् प्रनशक्षक याांचा पूर्ण तपनशल ज्यामध्ये प्रमार्पत्राची प्रत, मोनहमेच्या
अनुभवाचे अनभलेख आनर् भाग घे र्ाऱयाांना निलेल्या मानहतीचा समावेश असेल.
2. चालू मोनहमेच्या प्रिवानग्या व अनुञप्तींच्या सवण प्रती.
3. ओळखपत्राच्या प्रती, नवमा काढल्याचे कागिपत्र आनर् भाग घे र्ाऱयाांच्या मागणिशणकाच्या
आनर् प्रनशक्षकाच्या जवळच्या नातलगाांचा तपनशल असर्े आवचयक िाहील.
4. Standard Operator Procedure ची प्रत.
5. आकस्स्मक सांपकण क्रमाांकाची अद्ययावत यािी.
(सात) आपत्काल व बचावकायण
(अ) पथकाकडे प्रथमोपचाि व वैद्यकीय सािन सामग्री पुिेशी असावी.
(आ) मागणिशणक / प्रनशक्षक आनर् सहभागी याांना बचावाचे मागण ञान असावे.
(इ)
पथकाकडे बचावाचे आनर् आपत्कालीन कायणव्यवस्थेचा सनवस्ति आनर्
िस्ताऐवजी कायणक्रम उपल्ि असला पानहजे. त्यामध्ये अत्यांत जवळच्या
आपत्कालीन सेवेची मानहती असावी जेर्े करुन आवचयकतेनुसाि
बोलवता येईल.
Download