नमस्कार!
माझे नाव कोमल आहे.
2003 मध्ये योगाची ओळख झाली आणि ते व्हापासून मी योगाची णवद्याणथिनी आहे.
योगा विद्या वनकेतन मधून 2004-2005 मध्ये योग विक्षक प्रविक्षण अभ्यासक्रम (टीटीसी) पूणण
केला.
या संस्थे ची स्थापना 1974 मध्ये पद्मश्री सदावििराि वनंबळकर गु रुजी यांनी केली.
योगा विद्या वनकेतन मधून 2005-2006 मध्ये योवगक थेरपी आवण वनसगोपचार मध्ये विप्लोमा पूणण
केला (यामुळे मला िॉक्टरांच्या मागण दिण नाखाली रुग्ांिर उपचार करता ये तात).
खालील जुनाट/विविष्ट आजारांिर एक-एक सत्ांमध्ये वििे ष लक्ष वदले जाते:
संणिवात, पाठदु खी/मानदु खी - 4 आठवडे
दमा - 4 आठवडे
थायरॉईड, मिु मेह/लठ्ठपिा - 4 आठवडे
उच्च रक्तदाब - 6 आठवडे
जठरोगणवषयक मागि णकंवा पचनाशी संबंणित समस्या - 6 आठवडे
माणसक पाळी णवकार - 4 आठवडे
ज्येष्ठ नागररक - 4 आठवडे
मानणसक आरोग्य - 5 आठवडे
मी प्रसूतीपूिण/प्रसूतीनंतर योगा आवण सामान्य आरोग्यासाठी गट सत्े दे खील घेते.
णववेकা নন্দ प्रभोणदनी मिू न नुकताच बे णसक आयु वेणदक कोसि 2024 मध्ये पूिि केला.
णववेकা নন্দ प्रभोणदनी मिू न प्रगत आयुवेणदक कोसि करत आहे.
IYA (इं णडयन योगा असोणसएशन) ची सदस्य.
वनरोगी, आनंदी जीिनिै ली आवण समग्र दृवष्टकोन साठी, कृपया संपकण साधा:
कोमल हररया
मोबाइल: +91 9967053942
ईमेल: haria.komal@gmail.com
ऑनलाइन आवण ऑफलाइन सत्े उपलब्ध आहे त.
धन्यिाद!