Uploaded by Ahmed Bin Abood Chause Trust Beed

टीसी नसेल तरी शाळेत प्रवेश द्यावा लागणार 240716 123941

advertisement
इयत्ता 9 वी व 10 वी च्या ववद्यार्थ्यांना शासकीय व
अनुदावनत माध्यावमक शाळे त सुलभवितीने प्रवेश वमळवून
दे णेबाबत.
महािाष्ट्र शासन,
शालेय वशक्षण व क्रीडा ववभाग,
शासन वनणणय क्र. संकीणण-2021/प्र.क्र.62/एस.डी.- ४.
मादाम कामा मागण, हु तात्मा िाजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
वदनांक : 16 जून, 2021.
वाचा:- शासन वनणणय क्रमांक आिटीई-2013/प्र.क्र.20/प्रावश-1, वदनांक 31 वडसेंबि,2013.
प्रस्तावना :महािाष्ट्र िाज्यात इयत्ता 5 वी ते 10 वी, इयत्ता 8 वी ते 10 वी व इयत्ता 1 ली ते 10 वी वगाच्या
काही शासकीय व अनुदावनत शाळा सुरू आहेत. ह्या शाळे त प्राथवमक वगण सुद्धा समाववष्ट्ट असल्याने
त्यांना RTE-2009 कायदा लागू आहे. याबाबत शालेय वशक्षण ववभागाच्या शासन वनणणय क्रमांक
आिटीई-2013/प्र.क्र.20/प्रावश-1,वदनांक 31 वडसेंबि,2013 मधील प्रस्तावनेत स्पष्ट्ट नमूद किण्यात
आले आहे. आिटीई अवधवनयमातील कलम-4 अन्वये शालेय प्रवेवशत न झालेल्या ववद्यार्थ्यास
वयानुरूप वगामध्ये प्रवेश दे ण्यात येईल असे नमूद आहे आवण कलम 14 (1) नुसाि प्रवेशासाठी वयाचा
पुिावा म्हणून ग्राह्य समजण्यात यावा अशी तितुद आहे.
शासनाच्या असे लक्षात आले आहे की काही कािणांमुळे (उदा. आर्थथक अडचणीमुळे ककवा फीस
न भिल्यामुळे) इयत्ता 9 वी ककवा 10 वी च्या एखाद्या ववद्यार्थ्यास त्याच्या खाजगी शाळे तून T.C.
(Transfer Certificate) ककवा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) दे ण्यात आला नसेल
ति अशा ववद्यार्थ्यांना शासकीय ककवा अनुदानीत माध्यवमक शाळे त सदि दाखल्या अभावी प्रवेश
दे ण्यात येत नाही. यामुळे ववद्यार्थ्यांचे शैक्षवणक नुकसान होते व त्यांचे शैक्षवणक वर्ण वाया जाते. आिटीई
अवधवनयमातील कलम-5 मधील (2) व (3) नुसाि ववद्यार्थ्यास एका शाळे तून दु सऱ्या शाळे त प्रवेश
घ्यावयाचा हक्क असेल. साधािण पविस्स्थतीमध्ये दु सऱ्या शाळे त प्रवेश घेण्यासाठी मूळ शाळे तील शाळा
प्रमुख तात्काळ T.C. (Transfer Certificate) देतात. तथावप, काही कािणामुळे असे प्रमाणपत्र
वमळववण्यास उशीि होत असेल ककवा सदि दाखला नाकािला जात असेल ति दु सऱ्या शाळे त
(शासकीय ककवा अनुदावनत) प्रवेश दे ण्यात उशीि किणे अथवा प्रवेश नाकािणे अन्यायकािक ठिेल.
माध्यवमक शाळा संवहतेतील कलम-18 नुसाि एका शाळे तून दु सऱ्या शाळे त प्रवेश घेण्याच्या बाबतीत ही
तितूद स्पष्ट्ट किण्यात आलेली आहे.
शासन वनणणय क्रमांकः संकीणण-2021/प्र.क्र.62/एस.डी.- ४.
माध्यवमक शाळे तही एका शाळे तून दु सऱ्या शाळे त प्रवेश दे णे तसेच वयानुरूप वगामध्ये प्रवेश
दे ण्याचे बाबतीत प्रवक्रया सुलभ किण्याच्या दृष्ट्टीने सूचना वनगणवमत किण्याववर्यीची बाब शासनाच्या
ववचािाधीन होती.
शासन वनणणय :िाज्यातील कोणत्याही शासकीय/महानगिपावलका/नगिपावलका ककवा खाजगी अनुदावनत
माध्यवमक शाळे त इयत्ता 9 वी ककवा इयत्ता 10 वी वगात अन्य शाळे तून ववद्याथी प्रवेशासाठी मागणी
किीत असेल अशा ववद्यार्थ्यांना T.C. (Transfer Certificate) अभावी प्रवेश नाकािण्यात येवू नये.
याबाबत माध्यवमक शाळा संवहतेतील तितुदीनुसाि ववद्यार्थ्यांना तात्पुिता प्रवेश दे वून पुढील आवश्यक
कायणवाही किण्यात यावी. पूवीच्या शाळे कडू न T.C. (Transfer Certificate) प्राप्त न झाल्यास प्रवेवशत
होणाऱ्या शाळे त ववद्यार्थ्याला वयानुरूप वगामध्ये प्रवेश दे ण्यात यावा. यासाठी जन्मतािखेचा दाखला
पुिावा म्हणून ग्राह्य धिण्यात येवून इयत्ता 10 वी पयंन्त वयानुरूप वगात प्रवेश दे ण्यात यावा.
प्रवेशापासून ववद्याथी वंवचत िाहणाि नाही, तसेच वशक्षण खंडीत होऊन ववद्याथी शाळाबाह्य होऊ नये
याची दक्षता संबंवधत शाळा प्रमुखांनी / मुख्याध्यापकांनी घ्यावी. असे ववद्याथी वंवचत ठे वल्यास संबंवधत
शाळे ववरूद्ध / मुख्याध्यापका ववरूद्ध वनयमानुसाि / कायद्यातील तितुदीनुसाि कािवाई किण्यात
येईल.
सदि शासन वनणणय महािाष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावि
उपलब्ध किण्यात आले असून त्याचा संकेतांक 202106161723003721 असा आहे. हे शासन
वनणणय वडजीटल स्वाक्षिीने साक्षांवकत करून काढण्यात येत आहे.
महािाष्ट्राचे िाज्यपाल यांच्या आदे शानुसाि व नावाने ,
RAJENDRA
SHANKARRAO PAWAR
Digitally signed by RAJENDRA SHANKARRAO PAWAR
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=SCHOOL EDUCATION &
SPORT DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=679184b88f7019ef64ad6ddc2495ca280267c0d4755ce63fa70c
45cf755d9373,
serialNumber=01d5ac9d227fcf738d4d5a366976c83175db4f058411807f
b1031c17dd155677, cn=RAJENDRA SHANKARRAO PAWAR
Date: 2021.06.16 17:36:30 +05'30'
( िाजेंद्र पवाि )
उप सवचव,महािाष्ट्र शासन
प्रवत ,
1. मा.मंत्री,शालेय वशक्षण यांचे खाजगी सवचव,
2. मा.िाज्यमंत्री,शालेय वशक्षण यांचे खाजगी सवचव,
3. मा.अपि मुख्य सवचव,शालेय वशक्षण व क्रीडा ववभाग,
4. आयुक्त ( वशक्षण ),महािाष्ट्र िाज्य,पुणे,
5. अध्यक्ष,माध्यवमक व उच्च माध्यवमक वशक्षण मंडळ,महािाष्ट्र िाज्य,पुणे,
पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासन वनणणय क्रमांकः संकीणण-2021/प्र.क्र.62/एस.डी.- ४.
6. सवचव,िाज्य मंडळ,पुणे,
7. संचालक, िाज्य शैक्षवणक संशोधन व प्रवशक्षण पविर्द, महािाष्ट्र,पुणे
8. वशक्षण संचालक ( माध्यवमक व उच्च माध्यवमक ),महािाष्ट्र िाज्य, पुणे,
9. सवण ववभागीय अध्यक्ष, माध्यवमक व उच्च माध्यवमक वशक्षण मंडळ,
10. सवण ववभागीय सवचव, माध्यवमक व उच्च माध्यवमक वशक्षण मंडळ,
11.सवण ववभागीय वशक्षण उपसंचालक,
12 . सवण वशक्षणावधकािी (माध्यवमक), वजल्हा पविर्द ( सवण ),
13. वशक्षण वनिीक्षक,मुंबई (पविम,दवक्षण,उत्ति),
14. वनवड नस्ती (कायासन-एसडी-4)
पृष्ट्ठ 3 पैकी 3
Download