Uploaded by aarush.rungta

संतवाणी - संत सेना महाराज (1)

advertisement
वारकरी
संप्रदाय
संत सेना महाराज
१३. संतवाणी अ. आजज सोननयाचा ददवस
शब्दार्थ-
- संत सेना महाराज
१) आजज – आज
२) सोननयाचा – सोन्यासारखा
३)दृष्टी – डोळे
४)दे जखले – पादहले
५)अवघा – संपूणथ
६)ननरसणे – दरू होणे, नाहीसे होणे
७)माहे र – वववाह झालेल्या मुलीच्या आईवडीलांचे घर
८)शीण – र्कवा
एका वाक्यात उत्तर नलहा:
१) संत सेना महाराजांचा आज सोन्याचा ददवस का आहे ?
उत्तर) संत सेना महाराजांचा आज संतांचे दशथन झाले म्हणून सोन्याचा ददवस आहे .
२) संत सेना महाराजांचा र्कवा कसा नाहीसा झाला?
उत्तर) संतांच्या पववत्र पावलांच्या दशथनाने संत सेना महाराजांचा र्कवा नाहीसा झाला.
३) ‘आजज सोननयाचा ददवस’ या अभंगात संत सेना महाराज यांनी कशाचे वणथन केले
आहे ?
उत्तर) ‘आजज सोननयाचा ददवस’ या अभंगात संत सेना महाराज यांनी संतांच्या
साजन्नध्यात नमळणा-या आनंदाचे वणथन केले आहे .
४) ‘आजज सोननयाचा ददवस’ या अभंगात कोणत्या दोन सणांचा उल्लेख केला आहे ?
उत्तर) ‘आजज सोननयाचा ददवस’ या अभंगात ददवाळी आजण दसरा ह्या दोन सणांचा
उल्लेख केला आहे .
समानार्ी शब्द नलहा:
१) चरण- पाय
२)संत- सज्जन
३)घर- सदन
४)ददवस- ददन
ववरुद्धार्ी शब्द नलहा:
१) आज x उद्या
२)आले x गेले
३)माहे र x सासर
४)ददवस x रात्र
५)माझे x तुझे
Download