यतीन ां ब्रह्म भवतत स रति : योग न्त भ रत च्य अलौकिि अश योग शब्द ल आज अनन्यस ध रण महत्व प्र प्त झ ले आहे. योग च प्रभ व इति तवश्वव्य पी झ ल आहे कि भ रत ब हेर योग तवद्य पीठे योग च अभ्य सक्रम तर तशिवीत आहेतच पण त्य स ठी तवदेशी लोिां जो प्रचांड पैस खचच िरत त तो डोळे कदपवून ट िण र आहे. योग शब्द ने सांपूणच तवश्व त क्र ांती घडवून भ रतीय सांस्ि र आतण सांस्िृ तीची ओळख नव्य ने प्रस्ि तपत िे ली. योग तवद्य श रीररि आतण म नतसि तवि र प सून मुक्ती देण रे तवज्ञ न म्हणून प्रस्ि तपत ज ले आहेच सोबतच अलौकिि मनःश ांतत देण रे ज्ञ न म्हणून प श्च त्य देश त योग चे तवशेष आिषचण आहे. भ रत तही योंग आज जन स म न्य पयंत पोहोचल असून अांतर ष्ट्र च ीय योंग कदवस म्हणून २१ जून ह कदवस २०१५ मध्ये घोतषत झ ल्य पसुां प्रत्येि भ रतीय गौरव तन्वत अनुभव िरतो. तरीही योग तवषयी आजही ज्ञ न म त्र तसतमतच आहे किां व त्य त स्पष्टत ट र मुलीच नसल्य चे कदसून येत. े ‘युतजर योगे’ अि चत योंग म्हणजे जोड़ण र अस त्य च शब्दशः अिच होतो.शरीर ल मन शी,मन ल आत्म्य शी,आतण आत्म्य ल परम त्म्य शी जोडण र योग. य तल आध्य तत्मि उन्नतीच भ ग वगळू न आज ब िी सवच ि ही योग च्य न व ने म िी म रल्य ज त आहे. परां तु वैयतक्ति चेतनेल तवश्वव्य पी ब्र ह्मी चेतनेशी जोडण र तो योग हीच योग ची ओळख आतण ह च योग भ्य स िरण्य च मूळ उद्देश. ति तप ह उद्देश नसल तरीही योग भ्य स िरण्य चे अन्य असांख्य फ यदे ते आहेच आतण तनयतमत अभ्य स ने मूळ उद्देश दुलचतित िे ल तरी तो सध्य होण रच. योग च्य अनन्यस ध रण वैद्यिीय फ यद्य मुळे खरे तर प्रिमच योग तवज्ञ न म्हणून प श्च त्य देश य िडे आिर्षचत झ ले होते नांतर त्य ांनी योग ल पररपूणत च ेने ज णून घेतले. आज िोतवडच्य प श्वचभोमीवर पूवीपेि ही अतधि योग प्र सांतगि झ ल आहे. दुतषत व त वरण,प्रदूतषत पय चवरण,फ स्टफ़ू ड,व्यस्त जीवन आतण म नतसि तन व आकदांमुळे स्वश्य वर तवपरीत पररण म होत आहे. आधुतनि तवज्ञ न ने आम्ह ल असांख्य सुतवध कदल्य असल्य तरी सोबतच आम्ही तवज्ञ न च दुरुपयोग िरून आपत्तीही ओढवून घेतल्य आहेत. य सव चमुळे आमच्य आरोग्य वर पररण म होऊन नि र त्मित व ढीस ल गली. य स्तवच आत योग ची आज अतधिच गरज ज णवत आहे. योग द्व रे आम्ही िे वळ वतचम न तपढीच नव्हे तर भतवष्यही सुध रू शितो. आधुतनि तवज्ञ न ब बत जे आम्ही िरतो आहोत तेच योग बब ठी िे ले आहे. सांभवतः योग म्हणजे िे वळ व्य य म,योग सन,प्र ण य म य श रीररि कक्रय इति च मय चकदत अिच स म न्य जन ांनी समजून घेतल . परां तु आरोग्य जसे श रीररि आरोग्य पुरते मय चकदत न र हत म नतसि आरोग्य व अध्य तत्मि आरोग्य सह सांपूणच आरोग्य आतण पय चय ने स म तजि आरोग्य एि स्वस्ि सम ज चे तनम चण िरतो. तसेच योग श रीररि क्रीय द्व रे श रीररि आरोग्य प्रद न िरतोच परां तु शरीरशुद्धी सोबत मनशुद्धी आतण वैच ररि प तळीवर मुलभूत पररवतचन घडवून एि स्वस्ि जीव घडवतो आतण वैतश्वि चेत नेशी सांपिच जोडण्य स त्य ल प त्र बनवतो. म्हणूनच योग स धनेने आम्ही प्रत्येि जन सांपूणच स्व स््य प्र प्ती सोबतच अद्य ततां उन्नतीही अनुभवू शितो. ह एि तनयम च आहे कि जसे आमचे तवच र असतील तसेच आमचे व्यतक्तत्व होते.क्रोधी मनुष्य चे आतण आनांदी मनुष्य चे ह वभ व त्य च्य शरीर त व्यक्त झ लेले त्य चे तवच रच तर आहेत न ? क्रोध,र ग,लोभ,मत्सर द्वेष,ईष्य च य तवच र ांच शरीर वर तवपरीत पररण म होतो,रक्तसांच र वृतद्धगत होऊन म सपेशीत तण व तनम चण होतो. य मुळे पुन्ह म नतसि तण व तनम चण िरण री स खळी बनते.शरीर ची उज च अन वश्यि ब बींवर खचच होऊन ज ते.रोगप्रतति रि शक्ती िमी होऊन व्य धींचे घर हे शरीर बनते. तह सवच व्य धीं तनम चण िरण री स खळी तोडण्य स ठी योग ह र मब ण उप य आहे. योग ज णून घेण्य स ठी खरे तर योगतज्ञ गुरु अिव तशिि शी प्रत्यि सांपि चत येणे य ल पय चय न ही. स्वअभ्य स ह पय चय खुल असल तरी त्य त चूि झ ल्य स योग बद्दल गैरसमज होण्य ची अतधि शक्यत असते. असे असले तरी िे वळ योग मुळे होण रे ल भ आम्ही ज णून घेतल्य स पुढील प्रव स िरण्य ची तनतश्चतच इच्छ ज गृत होईल. तर योग चे ि ही फ यदे ज णून घेऊ य . १.सव ंगीण स्व स््य प्र प्ती. शरीर पुष्ट स्न यू मजबूत,मन श ांत,तस्िर बुद्धी, आतण आनांदी स्वभ व जे सव ंन हवेहवेसे व टेल असे व्यतक्तत्व. २.योग आपली ज गृत चेतन शुद्ध िरून तनरां तर सजगत प्रद न िरतो.आम्ही िरीत असलेल्य प्रत्येि ि य चबद्दल आम्ही ज गरूि र हून सांपूणच चेतनेत आमचे िमच घडत त.तनणचय िमत व ढते. 3.सांवेग त्मि सांतुलन स धण्य त अततशय सह यि,सुख-दुख,म न-अपम न आदीची तचांत र हत न ही आतण म नतसि स्िैयच प्र प्त होते. ४.जीवन त जे िौशल्य गरजेचे आहे त्य च तवि स होतो.प्रत्येि ि यच िौशल्यपूणच बनून जीवन ची गुणवत्त व ढीस ल गते. ५.एि उत्तम मनुष्य चे सवच गुण तवितसत होत त.सवच श श्वत मूल्य,सत्य धमच श ांती,प्रेमभ व,अतहांस हे सवच गुण व ढीस ल गून पय चय ने आमच्य जीवन ल अतधि सुखमे िरण्य त योग तसद्ध होतो. यतीन म ब्रह्म भवती स रिी अि चत जो आपल्य स्वचेतनेत तस्िर होतो त्य च स रिी ब्र तह्मचेतन स्वतः बनते. योग चे हे किम न ल भ ज णून योग िडे आिर्षचत व्ह वे आतण आपल्य सव ंचे जीवन स्व स््यि रि, सुखि रि आतण कदव्य बन वे हीच आज आांतरर ष्ट्रीय योग कदनी ईश्वरचरणी प्र िचन ! सव ंन योग कदन च्य ह र्दचि शुभेच्छ . तप्रयांि गोव रे योगतशिि, डॉ.र जेंद्र गोडे आयुवद े िॉलेज अमर वती priyankasgoware@gmail.com