Uploaded by backtog

छातीत जळजळ आणि आंबट ढेकरांमुळे त्रास होतोय

advertisement
छातीत जळजळ आणि आंबट ढेकरांमळ
ु े त्रास होतोय? या ५ गोष्टी खाल्लल्लयाने ही समस्या लगेच दूर होईल, एकदा
नक्की ट्राय करा!
Digestion Problem Home Remedies : अनेक वेळा अन्न खाल्लल्लयानंतर छातीत जळजळ आणि
आंबट ढेकर येण्याची समस्या उद्भवते. हे तुमच्या खाण्याच्या उलट सुलट सवयींमुळे होतं. जेव्हा
तुम्ही तेलकट पदार्थ, मसालेदार अन्न आणि जंक फू डचं सेवन करता तेव्हा त्यामुळे पचनाशी संबंणित
समस्या णनमाथि होतात. पचनसंस्र्ा खराब झाल्लयामुळे छातीत जळजळ आणि आंबट ढेकर येतात.
अशा पररणस्र्तीत काही खास पदार्ाांचे सेवन के ल्लयाने तुम्हाला फायदा होईल.
सफरदंचाचं णव्हनेगर : एक कप कोमट पाण्यात एक चमचा सफरचंदाचं सायडर णव्हनेगर आणि मि
णमसळू न प्या. यामुळे पचनक्रिया सुिारे ल आणि गॅसची समस्या होिार नाही.
पपई खा : पपईचे सेवन के ल्लयाने पचनक्रिया व्यवणस्र्त राहते. पपईमध्ये भरपूर फायबर असते.
यामुळे पचनाशी संबंणित समस्या दूर होतील.
गाजर खा: जीवनसत्त्वे आणि खणनजे भरपूर असलेले गाजर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
गाजराचा रस पचनक्रिया व्यवणस्र्त ठे वतो.
के ळी खा: के ळीच्या सेवनाने पचनक्रिया बरोबर राहते. यामध्ये असलेले पोषक तत्व पाण्याची कमतरता
पूिथ करतात आणि पचनक्रिया व्यवणस्र्त ठे वतात.
हहंग: णचमूटभर हहंग खाल्लल्लयाने गॅस आणि अपचनाची समस्या दूर होते. गरम पाण्यात हहंग टाकू न
प्या. याचा फायदा होईल.
Download