Uploaded by avinash.rgbs

OTHERS

advertisement
PROTEINS:
प्रथिनयु क्तपदािथ!*
कोरोनाने प्रत्येकाां च्या मनात भीती थनमाथ ण केली आहे . कधी आपल्याला कोरोनाची लागण होईल आथण आपला मृत्यू होईल अशी
भीती सतावत आहे . यामुळे अने काां नी घराबाहे र थनघणे बां द केले आहे . काही मात्र थबनदास थिरत आहे त. जणू त्याां ना कोरोना
होणारच नाही. सद्या कोरोनावार मात करण्यासाठी आथण रोगप्रथतकार शक्ती वाढवण्यासठी अांडी आथण थचकन खाण्याचा सल्ला
थदला जात आहे .
मात्र, शुद्ध शाकाहारी लोकाां ची मोठी अडचण होत आहे . ते अांडी आथण थचकन खास नसल्याने भीती वाटत आहे . मात्र,
घाबरण्याचे काहीही कारण नाही. अशा लोकाां साठी आम्ही घेऊन ये त आहोत खालील गोष्टी. त्याचे से वन केल्याने त्याां च्या
शरीरातील प्रोटीन वाढण्यास मदत होईल. या पदािाां चे से वन केल्याने आरोग्य साां भाळण्यास मदतही होते .
ओट् स : काही वर्ाां पासू न ओट् सच्या वापरामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे . त्यातील सवाथ त मोठे कारण म्हणजे त्यात केवळ
प्रोटीनच नव्हे तर थनरोगी िायबर, मॅग्नेथशयम, मॅांगनीझ, िायथमन, व्हव्हटॅ थमन बी एक आथण बऱ्याच गोष्टीांचे पोर्क घटक दे खील
आहे त. अध्याथ कप कच्च्च्या बालीमध्ये १३ ग्रॅ म प्रथिने असतात ज्यात ३०३ कॅलरी असते .
पनीर : पनीरमध्ये काही अांशी िॅट आथण कॅलरीचा समावे श असतो. परां तु , त्यात प्रोटीन भरपूर असतात. याथशवाय हे कॅव्हशशयम,
िॉस्फरस, से लेथनयम व्हव्हटॅ थमन बी १२, राइबोफ्लेथवन आथण इतर अनेक पौथष्टक पदािाां नी पररपूणथ आहे . २२६ ग्रॅ म चीजच्या
कपात १९४ कॅलरीसह २७ ग्रॅ म प्रोटीन असू शकतात.
ग्रीक योगटथ : ग्रीक दही एक प्रकारचे दही आहे . ते चथवष्ट आहे . त्यात बरे च पौथष्टक पदािथ आहे त. िॅट नसलेल्या ग्रीक दह्यामध्ये
४८ टक्के प्रोटीन असतात. जर आपण असे गृ थहत धरले की १७० ग्रॅ ममध्ये १७ ग्रॅ म प्रोटीन आहे त. ज्यामध्ये केवळ शांभर कॅलरी
असतात. म्हणू नच हे दही प्रोटीनसाठी एक उत्तम उपाय आहे .
ब्रोकोली : ब्रोकोली जीवनसत्व सी, व्हव्हटॅ थमन के, िायबर आथण प्रथिनेयुक्त अशी एक आरोग्यदायक भाजी आहे . ब्रोकोली ही
थवथवध बायोएव्हिव्ह पोर्क तत्वाां चा सां ग्रह आहे . जी ककथरोगापासून बचाव करण्यास मदत करते . त्यात इतर भाज्याां पेक्षा बऱ्याच
जास्त प्रमाणात प्रोटीन आहे त. म्हणजे थचरलेल्या ब्रोकोलीच्या ९६ ग्रॅ ममध्ये तीन ग्रॅ म पप्रोटीन असू शकतात. ज्यामध्ये केवळ ३१
कॅलरी असतात.
व्हिनोआ : व्हिनोआचे थबज सध्या जगातील सवाथ त लोकथप्रय सु पर िूड पदािाां पैकी एक आहे . हे बऱ्याच जीवनसत्त्वे , खथनजे
आथण िायबरचे मुख्य स्त्रोत आहे . तसे त त्यामध्ये अँथटऑव्हिडां ट्सचा साठा आहे . थशजवलेल्या व्हिनोआच्या एका कपात २२ ग्रॅ म
कॅलरीचे १८५ ग्रॅ म आथण ८ ग्रॅ म प्रोटीन असतात.
शेंगदाणे : शेंगदाण्याां मध्ये भरपूर प्रोटीन असतात. शांभर शेंगदाण्याां मध्ये २४ ग्रॅ म प्रोटीन आढळतात. शांभर ग्रॅ म कोांबडीमध्ये
केवळ १५ ते १६ ग्रॅ म प्रोटीन आढळतात. आता आपण अशी तु लना करू शकतो की अथधक शव्हक्तशाली काय आहे माां स की
शेंगदाणे.
बदाम :सकाळी ररकाम्या पोटी बदामाचे से वन केल्याने शरीरात भरपूर प्रोटीन व इतर पौथष्टक पदािथ थमळतात. ज्यामुळे शरीर
मजबू त बनते .
थभजवलेला हरभरा-चणे : शांभर ग्रॅ म थभजवलेल्या हरभरा खाल्ल्याने शरीराला पन्नास ग्रॅ म प्रोटीन थमळाते जे थचकनपेक्षा दु प्पट
आहे . आता लोकाां ना कोण समजावणार की यात थचकनपेक्षा जवळपास दु प्पट प्रोटीन आहे . म्हणू न सकाळी थभजवलेला हरभरा
ररकाम्या पोटी खावा.
राजमा : राजमा प्रोटीनने समृद्ध आहे . राजमाची भाजी, राजमा सू प थपल्यामुळे शरीरातील प्रोटीनचे प्रमाण कोांबडीपेक्षा थकतीतरी
पटीने जास्त असते . म्हणजेच या गोष्टीच
ां े थनयथमत से वन करून तु म्हाला प्रोटीनची कमतरता भासणार नाही.
*काळजी घ्या*
MENTAL HEALTH:
10 ऑिोबर जागथतक*
*मनोस्वास्ि थदवस*
आज जगभर मानथसक आरोग्यासाठी अनेक पद्धती व प्रयत्न होताां ना थदसताये त.
*मन करारे प्रसन्न सवथ थसव्हद्धचे कारण*
बघा थह म्हण आपणां लहानपणापासू नच ऐकतो वाचतो.....सवथ थसद्धी म्हणजे ईच्छा , आकाां क्षा थमळण्याचे हे एक कारण आहे .
मग मन प्रसन्न म्हणजे नेमकां काय ? कश्याने राथहल ते प्रसन्न....
आयु वेदाचां प्रयोजन जे साां थगतलयां त्यात मोक्षप्राप्ती हे एक प्रमुख होयां पण मोक्ष कोणाला थमळतो तर....थनथवथ कारी दे हाला.....दे ह
थनथवथ कारी केव्हा जेव्हा मन थनथवथ कारी असे ल ते व्हाच !
आयु वेदाने मनाचे थतन थवर्य साां थगतलेत...थचांत्य, थवचायथ व उह्य ....
1) थचांत्य म्हणजे थचांतण पण ते सु द्धा योग्य गोष्टीच...आपण मात्र चु कीच्याच गोष्टीच करतो
2) थवचायथ म्हणजे थवचार करणे ते सु द्धा परत योग्य गोष्टीचेचां....पण आपण मात्र थनरिथक गोष्टीांचे थवचार करतो व ते सु द्धा रात्री
झोपताां ना व मग अथनद्रा वै गरे व्याधी होतात.
3 ) उह्य म्हणजे जो थवचार केला तो योग्य तकाथ च्या आधारे तपासणे व योग्य ते च घेणे म्हणजे साध्या भार्ेत सद् सदथववे क बु द्धीचा
वापर करणे .
बघा मन जे थदसतां नाही त्याबद्दल थकती व्यवव्हस्ित वणथ न आयु वेद करते .
आता ह्या मनाचे थतन गु ण आयु वेदात साां थगतलेत...
1) सत्व म्हणजे सद् थशलता , सत्यता पापथभरू जगणां
2) रज म्हणजे शौयथ ....थजिे गरज थतिे लढणे , गोष्टी हक्क न्याय असल्यास तो थमळवणे . राजे लोक रजोगु णाचे होते.
3) तम म्हणजे काय तर मागचापूढचा थवचार न करता कायथ करायला लावणारा गु ण. हा तम खरचां आयु ष्यात नावाप्रमाणे
अांधकार आणतो.
म्हणू न मनाने सत्वयु क्त असणे िार गरजेचां व म्हणू न थवचार साव्हत्वक....आहार साव्हत्वक व जगणां थजिे ईच्छा , भोग , वासना
कमी असां साव्हत्वक जगणां ते व्हाच मन हे थनथवथ कारी राहू शकतां .
मनाचे गु णही आयु वेद साां गतो...
1)एक ..म्हणजे एकमेव्हददतीय
2)थवभू म्हणजे सवथ व्यापी .
3) महत् म्हणजे मोठां
4) अणू म्हणजे सु क्ष्म ...
5) चांचल म्हणजे क्षणात कुठे ही पोहचणारां ...
म्हणू न मनाला सवाथ त वे गवान म्हणतात....
असां हे मन थनरोगी रहावे म्हणू न आपल्याकडे योगशास्त्र जे व्यायामातु न तरां आध्यात्मशास्त्र जे ग्रां ि , पोिी , ओवी , भजण ,
थकतथ न यातु न मनाला स्वास्िपूणथ ठे वण्यासाठी योजीले गे लेतां.
थवथवध सणवार , उत्सव हे ह्या मनाच्याच आनांदासाठी योजीले गे लेतां. एकुणचां आपल्या जगण्याचा पाया हा मनाच्या स्वास्िावरचां
अवलांबून आहे . थकती व्यक्तीन
ां ा महत्व द्यायचे ...थकती बोलण्याचा परीणाम करून घ्यायचा थकती अपयशातु न थशकायचां हे
आपल्यावरच अवलांबून आहे . थजतक्या अपेक्षा कमी थततकां ओझां कमी. थजतक्या गोष्टीांचा हव्यास कमी थततकी मनाची घालमेल
दमझाक कमी !
म्हणू न मनोस्वास्थ्यासाठी आपले छां द जोपासा ....बोलते व्हा ! थिरायला जा....म्हणजे खरे दीला थकांवा थटि पला नव्हे तर मोकळ्या
हवे त जा....थनसगाथ च्या साथन्नध्यात रहा व कमीत कमी ऐथहक व भौथतक गरजाां चा वापर करा ते व्हाच....
मनप्रसन्न राथहल !
*काळजी घ्या*
*सु रथक्षत रहा*
DURGA
*नवदु गेचे नऊ आरोग्यरूप*
आजपासु न नवरात्री सु रू होताये त.....पुन्हा ऋतु सांथधकालातील पथहलाच सण ! जो उपवास करून शरीरातील पाचनशक्तीला
हळू हळू जागृ त करून ये णायाथ थहवाळ्यातील लाडू , िराळ, थडां कलाडू, मेिीलाडू , उडीदलाडू असा अथधक प्रथिनयु क्त गु रू
जड आहार पचवायला शरीराला सामिथवान करणारे असे हे उपवास ! जेिे उप +वास म्हणू न घरात माां गल्यशव्हक्तचा वास म्हणजे
वावर....तर दे हात अथग्नरूपी पाचकाथग्नचा वास !
ह्या नऊ थदवसात घटाच्याभोवती गहू पेरतात व शेवटच्या थदवशी ते उगवले ले गव्हाां कुर वाहून न दे ता त्याचा रसग्रहण
करा....अथतशय उपयु क्त असा तो गव्हाां कुररस आहे जो शरीरात क्लोरोथिल नामक थहरवां रक्तच दे तो.शरीराची
रोगप्रथतकारक्षमता वाढवतो. हे सणाचे थदवस शरीरासाठी उपयु क्त असतातचां पण कौटुां थबक सोहळा म्हणू न मनाला नवउजो
दे तात. सध्या तर आपणाां सवाां ना अश्या गोष्टीची गरज आहे . रोज स्त्री थवर्यक एक असा आरोग्य लेख उपक्रम सु रू करतोयां
पूढच्या आठ थदवस !
*काळजी घ्या*
*सु रथक्षत रहा*
HAIR:
केश आरोग्य स्त्री अलांकार*
स्त्री आपल्या आयु ष्यात केसाां च्याबाबतीत िारचां काळजी करताां ना थदसतात. सवाां ना दाट , लाां बसडक , चमकदार केसाां ची ईच्छा
असे त.
आयु वेदाने केश हे आपल्या मातृ थपतृ ज भावातु न थनमाथ ण होतात असां म्हटलयां व हे शरीरभाव प्रदे शानुरूप बदलतातही.
केसाां चा व त्या भु थमचा थतिल्या पाण्याचा व आहाराचा िार जवळचा सां मांध असतो. आयु वेदानेही प्रकृथतनुरूप केसाां चा स्वभाव
साां थगतलाय...जसे वातज प्रकृतीत केस हे कोरडे , कमी दाट असतात तर थपत्तज प्रकृथतत हे च केस पटकन गळणारे असतात
त्याां चे टोकही दोन तोांडाची असतात. केसाच्याभु थमत म्हणजे टाळू वरती पुरळ व त्यामुळे केसाां चे पोर्ण कमी होऊन केसाां ची
गळती अथधक होते .तर किज प्रकृतीत केस हे थिग्ध, चमकदार व दाट असतात केसाां ची गळतीसु द्धा कमी होते म्हणू न
केसाां च्या पोर्णात प्रकृतीनुरूप आहार , और्ध व केसाां चे तै ल वापरावे लागते . केसाां च्या पोर्णात काही घटकाां चा थवचार करणे
अथधक महत्त्वाचे आहे . जसे केरळच्या स्त्रीयाां चे केश हे अथधक घनदाट काळे भोर असतात कारण आहारात ते नारळाचेच ते ल
वापरतात व प्रत्येक भाजीत नारळाच वापर करतात. मात्र थतकडची भु मी काळी असल्याने हे घडते तर आपल्या कोकणातही
तोच समुद्र व नारळाचा वापर मात्र ते ल खाण्यात वापरत नाही व जमीन लालसर कोरडी व क्षारीय असल्याने कोकणातील
स्त्रीयाां चे केस असे नसतात म्हणजे जमीन , पाणी व खाणपान यावरतीच केसाां चे सौांदयथ अवलांबून असते .
*केसवधथ क आहार*
केसाां साठी अिाथ तचां नारळाचे ते ल खाण्यातु न , नारळाचे दू ध , व नारळाचे ते ल डोक्याला लावणे आवश्यक असते .
रोज सकाळी कोरडे नारळ थतळ व गु ळ खावा .
आहारात कॅव्हशशयमयु क्त पदािथ घ्यावे त.
थभजवलेले शेंगदाणे , बदाम , काजु खावे त.
आवळ्याचे सरबत , आवळा कॅन्डी , आवळा ज्यु स घ्यावा.
*बाह्योपचार*
केसाां ना दथह लावावे त्याने कोांडा कमी होतो
ररठा व थशकेकाईने केस धु वावे त.
केसाां ना थभजवलेल्या ताां दळाचे पाणी लावावे त.
कथढपत्ता , जास्वांद , आवळा याां चे घरगु ती तै ल वापरावे.
वड्याच्या पारां ब्या , जास्वांद , आवळा , माका , जटामाां सी , मेिी , नागरमोिा , याां चे नारळाच्या ते लातले तै ल अथतशय उपयु क्त
ठरते .
केसाां च्या कोांड्यासाठी दही लावावे .
मेहांथदचा वापर करताां ना त्यात थनलथगरी ते लाचे 2/3 िेंब घालावे त म्हणजे सदी होत नाही.
केस काळे करण्यासाठी लोखांडी कढईत आवळा पावडर + नागरमोिा + कोरपड + माका + मांडूर पावडर हे थमश्रण रात्रभर
थभजत घालून सकाळी ते लावावे व 2/3 तासाां नी धु वावे.
आता केसाां च्यासाठी थसरम हे टाॅॅ थनकही थमळते त्याचाही वापर करता ये ईल.
एकुणच केसाां च सौांदयथ हे खायचां काम नाही......तर आपले तणाव , आहार , थनद्रा , योग्य ते ल व अथतप्रयोग न करणे यावरतीच
अवलांबून असते .
*काळजी घ्या*
*सु रथक्षत रहा*
SKIN
त्वक सौांदयथ *
त्वचेच्या सौांदयाथ ला खरी गरज असते ती सां तुथलत आहार , पुरेशी झोप व काही साधे घरगु ती त्वचा सां रक्षक उपक्रम.
*आहार* :खरे तर त्वचेच्या सौांदयाथ साठी रसयु क्त गोष्टीच
ां ी गरज असते .रसयुक्त म्हणजे ज्यात रस आहे असे िळे ज्यामध्ये सां त्री रस ,
मोसां बीचा रस , थलांबू पाणी , डाळीब
ां ाचा रस असे रसयु क्त िळाां चा वापर आवश्यक असतो. रसयु क्त िळ हे त्वचेला टवटवी
दे तात.
तसे च थवथवध सलाड जसे काकडी , टोमॅटो , गाजर , थबट याां चा वापर करावा.तसे च मोड आलेली कडधान्यसु द्धा उपयु क्त
ठरतात.
तसे च थवथवध थसजनल िळ याां चा वापर व थहरव्या पालेभाज्या उपयु क्त ठरतात.
त्वचेच्या सौांदयाथ साठी पाणी से वन करणे अत्यांत आवश्यक आहे . रोज थकमान 3-4 थलटर पाण्याचे से वन करावे म्हणू न शरीरातील
थवर्ारी द्रव्य बाहे र पडतात.
खरे तर ताां ब्याच्या भाां ड्यामधील पाणी आपल्या शरीराला उपयु क्त असते . िक्त ती भाां डी रोज स्वच्छ धु वून वापरावीत.
*बाह्योपचार*
त्वचेच्या खरे तर ते लकट व कोरडी असे दोन प्रकार असतात.
ते लकट त्वचेला ते ते ल शोर्णारे बाह्योपचार उपयु क्त ठरतात व म्हणू न चेहयाथ ला लावणारे जे लेप आहे त ते डाळीचे थपठ व
मुलतानी माती याां चा बे स म्हणू न वापर करावा.
लेप :-1 ) डाळीचे थपठ + हळद + जायिळ पावडर + जेष्ठमध + मध याां चा लेप उपयु क्त ठरतो.
2) मुलतानी माती + गु लाबजल + नागरमोिा + हळद + धण्याची पावडर + रक्त चांदन याां चा लेप वापरावा.
3) सां त्रासाल + मध + हळद + जे र्मध + गु लाब पावडर + नागरमोिा + वाळा ई. लेप करावा.
पुरळ असतील तर काही और्धी लेप थवशेर् वापरावे लागतात जे वै द्यकीय सल्ला घे ऊनच लावावे त.
लेप लावल्यानांतर त्वचेला टाईटथनां गसाठी टोनर वापरतात त्यासाठी लेप लावल्यावर उन्हात जाऊ नये .चेहयाथ वर कोरपडीचा गर
लावावा व चेहरा धु ऊन िक्त माॅॅ थबां ग करावा.
साधे घरगु ती म्हणू न दु ध + हळद थकांवा दु धाची साय + दारूहळदीचा लेप लावावा.
सां पूणथ शरीराला थनदान आठवड्यातु न एकदा तरी हरबराडाळ + हळथदने शरीराला मसाज करावा थकांवा आयु वेथदक उटण्याचा
वापर करावा.
एकुणच त्वचेचां सौांदयथ हे अनेक गोथष्टांवर अवलांबून असते .
*वे दाां कुरआयु वेद*
*काळजी घ्या*
*सु रथक्षत रहा*
KOJAGIRI
*कोजाथगरी शारदीय पौथणथ मा*
खरे तर को जागर ह्या उव्हक्तला अनुसरून आजची कोजागीरी पौथणथ मा साजरी करतात.....शरद ऋतु तील थह पौथणथ मा तसे
शरीरात थपत्त वाढलेले असतां .यालाचा आपण ऑिोबर थहट म्हणू न सां बोधततो.खरे तर आता लाां बले ला पावसाळा व बदलले लां
ऋतु मान याचा परीणाम हा आपल्या दे हइां थद्रयाां वरती पडतोच आहे . पुन्हा जगात कोरोनाची दु सरी लाट सु रू झालीये...
*कालाय तस्मै नमः*
म्हणजे काय तर हा ऋतु काल आपल्या आयु ष्यात िार महत्वाची भु थमका थनभावत असतो. अगदी थपक पाणी ते िळ िळावळ
ह्या सवाां वर हा परीणाम थदसतोच.काळाच्या आथधनच आपलां आयु ष्य असतां व म्हणू न आयु वेदात ऋतु चये ला िार अनन्य साधारण
महत्त्व आहे . यापूढे आपण हे मांतऋतु चयाथ म्हणजेच थहवाळ्यातील आहार थवहारावर बोलूच पण आज कोजाथगरी पौथणथ मा!
चाां द्रशव्हक्तच्या थशतल ह्या गु णाचा उपयोगी आपल्या आहारशास्त्रात साां थगतला आहे व म्हणू न शरद ह्या उष्ण ऋतुत जेिे
आयु वेदात थवरे चन व रक्तमोक्षण हे रक्तधातु व थपत्तदोर् थबघडले असतील त्याला व्यवव्हस्ित करणारे उपाय साां थगतलेत तर
जनसामान्याां च्या थहतासाठी व सवोपयोगी असा थपत्तशामक योग म्हणू न आज आपण ओथटव दु ध जे नैसथगथ कररत्या थपत्तशामक
आहे त्यात शकथरा , वे लची , केशर , बदाम , काजु , थपश्ता असे बल्य घटक घालून ह्या दे हाला शरदाच्या उष्णते पासु न वाचायला
व थपत्तशमनािथ हा चांद्राच्या थशतलते मध्ये सां स्कारीत दु ग्धयोग से वन करायचा प्रघात आहे .
एका ऋतु तील केले ले उपक्रम हे पूढच्या ऋतु त बलकारी असतात व म्हणू न शारदे च्या हा उष्णते त हा चांद्राच्या थशतलां थकरणाां नी
भावीत हा थपत्तशामक योग पूढे थहवाळ्यात जेव्हा बाहे र िांड वातावरण असे ल ते व्हा शरीरात उष्णता वाढलेली असते व थह
उष्णता सम्यक असावी म्हणू न थह केलेली पूवथतयारीच म्हणा !!
*कोजाथगरीच्या हाथदथ क शुभेच्छा*
*सु रथक्षत रहा*
WINTER EXERCISE
*थहवाळ्याथतल व्यायाम*
आज थहवाळ्यात आपणां जे पहाटे थिरायला जातो त्यासां दभाथ त जाणू न घेऊया !
खरे तर पहाटे अगदी 4:30/ 5:00 थिरायला जाणारे अनेक लोक आपणाां स थदसतील.याच प्रमुख कारण थवचारल्यास एकच उत्तर
थमळे ले ते म्हणजे पहाटे शुद्ध हवा असते .
आता थहवाळ्यात जेव्हा शुद्ध हवे साठी आपणां चालणे , धावणे , सायकथलांग वै गरे व्यायाम प्रकार करतो ते व्हा एकतर अगदी
डोक्यापासू न ते पायापयथ न्त आपण चालताां ना थिरताां ना स्वःताला पॅक करून थनघतो. गार वार बाधू नये हा उद्दे श असतो पण हे
गार वारां नाकाद्वारे थकांवा कानाद्वारे शरीरात थशरतच व मग किाचे थवकार होतात .एकतर शुद्ध हवा घेणे हे उथद्दष्ट असे ल तर ते
घराच्या दारात थकांवा घराच्या गच्चीतही साध्य होईलच !
चालताां ना थिरताां ना म्हणू न वे ळ थह साधारणतः 6:30 ते 7:00 ठे वावी. आता थहच वे ळ का ?
तर चालताां ना शाररीक व्यायाम होणे , शरीरातील कॅलरीज जळणे हे उथद्दष्ट जरी असले तरी कोवळे ऊन हे अत्यांत आवश्यक
असते आपल्या शरीरासाठी !
हे ऊन जेव्हा सै लसर कपडे घातले जातील व हाताचा चेहयाथ चा भाग जेव्हा याां वरती हे ऊन पडते ते व्हा ते त्वचेद्वारे शोर्ून आपल्या
यकृतात जाते ते िे यावरती प्रथकया होते व नांतर हे व्हव्हटामीन डी थकडनीमध्ये अांथतम रूप घेऊन रक्ताद्वारे आपल्या शरीरात
वापरले जाते .
केस , नखे , दात व सवथ हाडाां च्या मजबू ती साठी व एकुणचां आपली रोगप्रथतकेरक्षमता ते अगदी ह्रदय थकडनी त्वचा याां च्या
आरोग्यासाठी हे अथतशय उपयु क्त ठरते .
म्हणू न जर थिरायचचां असे ल तर शुद्ध हवे सोबत िुकटात थमळणारा व्हव्हटामीन डी का नको !!
म्हणू न योग्य वे ळी थिरायला थनघा व आरोग्यपूणथ जगा !!
*काळजी घ्या*
WALK
*चला चालुया*
सवथ प्रकारच्या व्यायामातील सवोत्तम व्यायाम म्हणजे चालणे . याची कारणे अनेक आहे त. सवाथ त महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी
कुठल्याही प्रकारच्या साधनाां ची गरज नाही. त्यासाठी कोणताही खचथ नाही, कोणत्याही वयात तु म्ही तु मच्या सोईनुसार कधीही
चालू शकता. पण सकाळची वे ळ ही त्यासाठी सवाां त उत्तम असते .
दररोज थनयमाने आथण पद्धतशीरपणे पाच थकलोमीटर चालल्यास आयु ष्यात तु म्ही कायम तां दुरुस्त राहाल. चालण्याचा महत्त्वाचा
िायदा म्हणजे त्यातू न एकावे ळी शारीररक आथण मानथसक व्यायाम होत असतो. रोज दहा हजार पावले चालणे ही दीघाथ युष्याची
गु रूथकल्ली आहे . साधारणपणे दररोज तु म्ही तीस थमथनटे चाललात तर तु मच्या दोनशे कॅलरी खचथ होतात.
िोड्या वे गात, लयबद्ध रीतीने आथण ज्यात पावलाां वर कमी दाब पडतो अशी शारीररक थक्रया म्हणजे थिटनेस वॉथकांग. थिटनेस
वॉथकांग म्हणजे जोरात पळणे नव्हे थकांवा जॉथगां गही नव्हे . थिटनेस वॉथकांगमुळे ह्रदयाची गती वाढते . िुफ्फुसाची कायथ क्षमता
वाढते . चयापचय सां स्िा सु धारते. शरीरातील कॅलरी खचथ होतात. थशवाय त्यामुळे कोणताही त्रास होण्याची शक्यता नसते .
त्याचप्रमाणे कोणत्याही वयात आपण हा व्यायाम करू शकता. वजन कमी करण्याचा थकांवा राखण्याचा हा उत्तम मागथ आहे .
चालणे -एक लाभदायक व्यायाम
पायी चालणे हा अथतशय सुां दर व्यायाम आहे . त्यामुळे तणाव कमी होतो. झोपही चाां गली लागते . थचांतनासाठीही चालणे
िायदे शीर ठऱते . थदवसभर काम करून आलेला िकवाही चालण्यामुळे दू र होतो. थशवाय हाडाां ची मजबु तीही चालण्यामुळे
वाढते . आजकाल लोकाां चे चालणे िारच कमी झाली आहे . पूवी लोक मैलच्या मैल चालत असत. ते व्हा प्रवासाची साधनेही
नव्हती, त्यामुळे चालणे अपररहायथ होते . आता वाहने मुबलक झाली आहे त. सावथ जथनक प्रवासाची साधनेही थवपुल झाली आहे त.
त्याने वे ळ वाचतो हे खरे असले , तरी चालणे हा प्रकार कमी झाला आहे . दे वाने थदलेल्या दोन पायाां चा आपण पुरेसा वापर करत
नाही हे कटू सत्य आहे .
आपणां जसे आपल्या पैश्याां चे बँ थकांग करतो तसे च आपणां आपल्या दररोजच्या कामाां च्या थनथमत्ताने खचथ झालेल्या कॅलरीजचा
थहशेब ठे वायला हवा. आपण थकती खाल्ले व थकती पचवले याचे योग्य थनयोजन िार महत्वाचे आहे व थतच आरोग्याची
गु रूथकल्ली होय !
चालताां ना थब्रस्टवाॅॅ क असावा व शक्यतो एकट्यानेच चालावे म्हणजे आपणां पूणथ लक्षपूवथक व्यायाम करतो. जेव्हा दोन थकांवा
अथधक लोक एकत्र ये तात ते व्हा गप्पा मारत , रे गाां ळत व घरच्या समस्या चचाथ करत चालतो व त्यामुळे लक्ष थवचलीत होऊन योग्य
परीणाम थदसतां नाही व खापर व्यायामावर िोडलां जातां म्हणू न चालताां ना तालबद्ध थकांवा लयबद्ध चालावे व कोवळे ऊन
शरीरावर घेत साधारणतः 30-40 मी. सु मारे पाच हजार पावलां चालावीत. आजकाल स्टे प व कॅलरी काऊांटची घड्याळे थकांवा
मोबाईल अॅप आहे त त्याचा वापर करावा...
चला तर मग ...चालते व्हा !! आहो आरोग्यासाठी!!!
*काळजी घ्या*
WOMENS HEALTH TIPS
DOCTOR'S TIPS TO WOMEN..
1. You should NOT finish all housework in one day. Those who have done it are stressed and
some are already buried.
2. Take time to rest, it's not a sin to sit, put your legs on the table and eat something you like.
3. SLEEP if necessary for headache to disappear. Those who refuse to take vacation leave, take
time off or break time, if not, their families will miss them because they have prematurely gone
on the journey without return.
4. STOP taking sedatives to sleep, you're destroying your brain and organs. Sometime you'll start
forgetting things. Relax your brain, worry less, go for a walk, laugh, smile more, everything will
happen eventually.
5. Meditate. Have a quiet time and relax. Breathe fresh air. Breathe out all negativities.
6. Stay in front of your mirror, smile for yourself. That turns on a positive aura around you, so
you can shine with your own light.
7. GO buy you a snack or something to drink. Just do something for yourself, even if your
partner doesn't do it for you... do it yourself, so you can download things in your head.
8. GET the appliances needed to ease your job and avoid stress as it is women's largest silent
killer.
9. Ask help when you don't feel good, do something about it, go to health center, hospital or call
some nearby doctor. Don't self medicate.
10. CONTROL YOUR PRESSURE AND SUGAR LEVEL OCCASIONALLY, whether you're
sick or not. Doing this has saved a lot of women in the past. Trust this good advice I give you
and give yourself the value you deserve, love and care, you are a great woman and don't forget
you are Beautiful Instrument for Creation
WOMENS DAY
Dr. Bhimrao Ambedkar is quite possibly the most widely celebrated figure in the history of the
Dalit rights movement in India. Yet very few people know of the greatest source of inspiration in
Bhimrao Ambedkar’s life - his wife Ramabai Ambedkar.
Born on 7th February 1898 to a family in unostentatious circumstances, Ramabai Ambedkar was
her husband’s most staunch ally. The Ambedkar couple was frequently visited by testing times,
the first of which came when Dr. Ambedkar went to London in 1920 to pursue his doctoral
degree. This was a period when the Indian subcontinent was reeling in abject poverty under the
yoke of the British empire.
Although Dr. Ambedkar had left some money with Ramabai to meet the household expenses,
there were many days when the family had to sleep on an empty stomach. Yet, despite the
hardships, Ramabai was determined that Dr. Ambedkar should finish his education outside India.
She understood that it was essential for him to earn his doctorate from erudite universities abroad
to be of service to the people of India and help in the uprooting of a system that had subjected
them to the vilest atrocities and discrimination for centuries. Ramabai stands as a symbol of
resilience, courage and perseverance.
However, the one thing that stands out most in the account of Ramabai is her sheer selflessness
and strength of character. She sacrificed her personal and familial life to the crusade for social
justice and emancipation of the downtrodden. She was a constant source of support and
motivation for Dr. Ambedkar and fought right alongside him against social atrocities.
Thus, while we commemorate the life and work of Dr. Bhimrao Ambedkar, it is essential that, in
doing so, we pay homage to the figure of Ramabai Ambedkar, without whom his story would be
incomplete.
Text Credit: Gunjan Mitra
Image Credit:Wikipedia
References:
•https://feminisminindia.com/2020/02/13/ramabai-ambedkar-pioneer-own-right/
•https://www.forwardpress.in/2020/02/how-ambedkar-remembered-ramabai/
• Ambedkar, B.R. (2019). Pakistan or the Partition of India in Dr Baba Saheb Ambedkar:
Writings and Speeches, Volume 8, Bombay: Government of Maharashtra
Download